• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर वि‌द्यापीठात आता एआय शिकण्याची संधी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर वि‌द्यापीठात आता एआय शिकण्याची संधी
0
SHARES
2
VIEWS

कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनालिटिक्स मुंबई यांच्याशी कौशल्य विकास केंद्राचा सामंजस्य करार

सोलापूर-शिक्षण आणि नोकरीच्या बदलत्या गरजा ओळखून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर वि‌द्यापीठाने आपल्या वि‌द्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली वि‌द्यापीठातील कौशल्य विकास केंद्र आणि कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनालिटिक्स मुंबई या अग्रगण्य संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आणि संलग्न महावि‌द्यालयातील हजारो वि‌द्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या उदयोन्मुख क्षेत्रातील अत्यंत मागणी असलेले सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची अमूल्य संधी उपलब्ध झाली आहे. जगातील प्रत्येक उ‌द्योग आता डेटा आणि तंत्रज्ञानावर आधारित झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या नवीन युगाचे केंद्रस्थान आहे. ऑटोमेशन, डेटा ॲनालिसिस, निर्णय प्रक्रिया आणि अगदी कला-साहित्य निर्मितीपर्यंत एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या महत्त्वपूर्ण बदलाची गरज ओळखून, या सामंजस्य करारानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एआय क्षेत्राती सर्टिफीकेट कोर्स इन मशिनलर्निंग, सर्टिफीकेट कोर्स इन जनेरेटिव्ह एआय, सर्टिफीकेट कोर्स इन डिपलर्निंग कोर्स शिकता येणार आहेत.

यावेळी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर वि‌द्यापीठाचे ध्येय केवळ परीक्षा घेणे आणि पदवी देणे इतकेच मर्यादित नाही, तर आमच्या वि‌द्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे हे आहे. आजचे युग हे एआयचे आहे. जिथे एआय आणि ऑटोमेशनचा बोलबाला आहे. कॉप्युक्स टेक्नॉलॉजी ॲनालिटिक्स, मुंबई संस्थेशी करार करून वि‌द्यार्थ्यांना एआयचे प्रशिक्षण देत आहोत. हे कोर्सेस सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य, रोजगार आणि उद्‌द्योजकता या त्रिसूत्रीवर आधारित भविष्याची गुरुकिल्ली ठरतील.

यावेळी कौशल्य विकस केंद्रांचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, आज बाजारपेठेत केवळ पारंपारिक ज्ञान पुरेसे नाही. तुमच्या पदवीला एआय आणि डेटा सायन्ससारख्या आधुनिक कौशल्यांची जोड देणे अत्यावश्यक आहे. कॉप्युक्स टेक्नॉलॉजी सारखी संस्था या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे आणि त्यांच्या तज्ज प्रशिक्षकांकडून हे कोर्स शिकण्याची संधी वि‌द्यार्थ्यांना प्रथमच मिळत आहे. जास्तीत जास्त वि‌द्याथ्यांनी एआय सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधीकारी श्री  महादेव खराडे, विद्याधर कुलकर्णी, मयूर जव्हेरी , वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरादी अमोल खंडागळे आदी उपस्थित होते.

Previous Post

कर्तव्य कृतज्ञता आणि प्रेरणा : प्रिसिजन गप्पा 2025 चा अर्थपूर्ण समारोप

Next Post

डब्ल्यू.आय.टी.च्या विद्यार्थ्यांचा “हॅक विथ उत्तर प्रदेश २०२५” स्पर्धेत पहिला क्रमांक

Related Posts

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
Next Post
डब्ल्यू.आय.टी.च्या विद्यार्थ्यांचा “हॅक विथ उत्तर प्रदेश २०२५” स्पर्धेत पहिला क्रमांक

डब्ल्यू.आय.टी.च्या विद्यार्थ्यांचा “हॅक विथ उत्तर प्रदेश २०२५” स्पर्धेत पहिला क्रमांक

ताज्या बातम्या

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026