• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हरिपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन व १०० महिलांचा हरिपाठ

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2025
in इतर घडामोडी
0
हरिपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन व १०० महिलांचा हरिपाठ
0
SHARES
0
VIEWS

शारदीय नवरात्र महोत्सव व वै.श्रीपती जांभळे यांच्या ४४ व्या पुण्यस्मरणाचे अवचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर या ठिकाणी ह.भ.प.बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरीपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गुरुवर्य हरिभक्तिपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कृपाशीर्वादातून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिपाठ करण्याची संधी मिळाली.

याप्रसंगी विठ्ठल मंदिराचे मुख्य पुजारी ह.भ.प.यशवंत गुरव महाराज यांचा सत्कार करण्यात आला.हरिपाठ परिवार व श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या माध्यमातून 40 मुली 15 मुले आणि 40 महिलांच्या माध्यमातून ह.भ.प.चंद्रकांत जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य हरिपाठ संपन्न करण्यात आला.

याप्रसंगी विठ्ठलाचे मुख्य पुजारी ह भ प यशवंत गुरव महाराज, वारकरी मंडळ युवक जिल्हाध्यक्ष ह.भ.प.संजय केसरे महाराज, चैतन्य मोरे महाराज,अजिंक्य मोरे महाराज ,गुरुनाथ ताटे महाराज, यांच्या शुभहस्ते व महिला प्रतिनिधी अंजली लोखंडे, स्वाती मोरे तसेच हरिपाठ परिवाराच्या असंख्य महिला यांच्या उपस्थितीत सुलभ आणि सोपा असणारा हरीपाठ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना बळीराम जांभळे म्हणाले लहान मुलांना मोबाईलच्या लागलेल्या व्यसनापासून परावृत्त करायचे असेल तर एकमेव साधन म्हणजे संप्रदाय आणि संगीत शिक्षण यातूनच पुढची पिढी सुसंस्कार घडणार आहे.
हरीपाठ पुस्तक सर्व भाविकांना मोफत देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास मृदंगसाथ ह.भ.प. अनिकेत जांभळे, ह.भ.प.गुरुनाथ ताटे, ह.भ.प. शंभू महाराज जांभळे, ह.भ.प.समर्थ कांबळे ,ह.भ. प. स्वराज केसरे यांनी केली.

हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अविराज जांभळे,सुभाष जांभळे ,माधुरी सोमदळे, गीता क्षीरसागर ,श्रद्धा जाधव ,
कावेरी यमगवळी, मंगल जाधव ,अश्विनी जांभळे, पुनम व्यवहारे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सीना नदीचा तांडव महापुरात लाखो एकर शेतजमिनीधारकांना आस्थाच्या वतीने रोटी,कपडा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा

Next Post

पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत व कामे पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची – पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत व कामे पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची – पालकमंत्री जयकुमार गोरे

पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत व कामे पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची - पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026