सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा बुधवारी सोलापूर दौरा…

0
26

सोलापूर :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे

दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता तुळजापूर येथून सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता सोलापूर येथील महाआरोग्य शिबिरास भेट ( स्थळ- अथर्व मंगल कार्यालय शांतीनिकेतन शाळेजवळ, सोलापूर)

सायंकाळी 5.00 वाजता पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक व मार्गदर्शन (स्थळ- शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर) व सोयीनुसार कात्रज पुणे कडे रवाना.