• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पुरस्कारासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2024
in इतर घडामोडी
0
सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव साजरे करण्यासाठी ऑनलाइन द्वारे तात्पुरती परवानगी घेण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन 2023 च्या अनंत चतुदर्शी ते सन 2024 च्या अनंत चतुर्दशी पर्यंतचा राहणार

सोलापूर दि. 07 (जिमाका) :- सार्वजनिक गणेशोत्सव दि.7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची पध्दत पुढील प्रमाणे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.
या स्पर्धेंसाठी पुढील निकषांच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.

गुणांकनांसाठी बाब –सांस्कृतीक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन (प्रत्येकी 2 गुण) गायन,वादन, नृत्य,नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्प कला, माहितीपट किंवा चित्रपट, यासाठी गुणांकण 20 असून
संस्कृती जतन किंव संवर्धन (प्रत्येकी 2 गुण) – संस्कृति संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपारिक नाणी / शस्त्र/ भांडी/ इ. संग्रहाचे प्रदर्शन, साहित्य विषयक उपक्रम , लुत्प होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन -गुणांकन 10
राज्यातील गड किल्ले यांचे जतन व संवर्धन ( 5 गुण) , राष्ट्रीय /राज्य स्मारके , धार्मिक स्थळांविषयी जन जागरूकता जतन व संवर्धन (5 गुण). – गुणांकण 10
सामाजिक उपक्रम (प्रत्येकी 2 गुण) – महिला सक्षमीकरण , पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार व प्रचार , व्यसनमुक्ती /अंधश्रध्दा निर्मूलन / सामाजिक समोखा , जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आरोग्यविषक उपक्रम , शैक्षणिक उपक्रम ,कृषी विषक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम , कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना 5 गुण देण्यात येतील. उदा.सार्वजनिक गणेशात्सव मंडळाकडून कायमस्वरूपी राबविण्यात येत अ सलेल्या आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादेगाव दत्तक घेणे व इतर सामाजिक सेवा.

पर्यावरणपूरक मुर्ती गुणांकण 5 गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल व प्लास्टिक विरहित) गुणांकन 5 गुण ,पारंपारीक देशी खेळांच्या स्पर्धा – गुणांकन 10 गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (प्रत्येकी 2 गुण) – पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह , वैद्यकिय प्रथमोपचार , वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन / आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता. गुणांकन 10
असे एकुण 100 गुणांची स्पर्धा असणार आहे.
स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन 2023 च्या अनंत चतुदर्शी ते सन 2024 च्या अनंत चतुर्दशी पर्यंतचा असेल.

वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग ,शासन निर्णय दि 31 जुलै 2024 च्या परिशिष्ट अ मध्ये जोडला आहे.
गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी सलग दोन वर्ष राज्यस्तरीय / जिल्हास्तरिय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु.ल.देशापांडे महराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.pld@gmail.com या इमेलवर दि. 01 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पुर्वी सादर करावेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी दिली आहे.

Previous Post

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

Next Post

जागतिक स्तरावरील मारुती सुझुकी चेअरमन क्लब संचालित “लक्ष” या कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण यांची निवड

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
जागतिक स्तरावरील मारुती सुझुकी चेअरमन क्लब संचालित “लक्ष” या कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण यांची निवड

जागतिक स्तरावरील मारुती सुझुकी चेअरमन क्लब संचालित "लक्ष" या कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण यांची निवड

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026