• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संचारबंदीला विरोध : पंढरपूरच्या शिवाजी चौकामध्ये उद्या घंटानाद

Yes News Marathi by Yes News Marathi
August 9, 2021
in इतर घडामोडी
0
संचारबंदीला विरोध : पंढरपूरच्या शिवाजी चौकामध्ये उद्या घंटानाद
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर : पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील माढा , करमाळा , माळशिरस, व सांगोला या पाच तालुक्‍यांमध्ये जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पंढरपूर व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर व्यापारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात असलेल्या लॉकडाउनमुळे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारी, व्यावसायिक व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. आषाढी वारीसह अनेक धार्मिक सोहळे रद्द करण्यात आल्याने अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यातच आता संचारबंदीचा आदेश काढण्यात आल्याने हातावरील पोट असलेल्या व्यावसायिक व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी व्यापारी महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. 12 ऑगस्ट रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना नियमांचे कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यातच सातत्याने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह पाच तालुक्‍यांमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू केल्याने व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आता व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे.बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, सोमनाथ डोंबे, अप्पा मुचलुंबे, रा. पा. कटेकर, सचिन कारंडे, दत्ता लटके, कौस्तुभ गुंडेवार, रामकृष्ण वीर महाराज, अंबादास डांगे आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव

Next Post

सोलापुरात निर्बंध कायम, पालकमंत्री भरणे यांच्याबद्दल नाराजी…

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
सोलापुरात निर्बंध कायम, पालकमंत्री भरणे यांच्याबद्दल नाराजी…

सोलापुरात निर्बंध कायम, पालकमंत्री भरणे यांच्याबद्दल नाराजी...

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026