• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘केजीएफ 2’च्या प्री-बुकिंगला सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2022
in मुख्य बातमी
0
‘केजीएफ 2’च्या प्री-बुकिंगला सुरुवात
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : ‘केजीएफ 2’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलीच कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता या सिनेमाच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्री-बुकिंग सुरु झाल्यापासून 12 तासांत या सिनेमाने पाच हजारांहून अधिक तिकिटे विकली आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाची तिकिटे विकली गेल्याने हा सिनेमा अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असे म्हटले जात आहे.

‘KGF’ चा पहिला भाग 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कोरोनामुळे केजीएफच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे. आता हा सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात यश, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा कन्नड, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Previous Post

लोडशेडिंग टाळण्यासाठी ठाकरे सरकारचा वीज खरेदीचा निर्णय!

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देऊन कामे दर्जेदार करावीत – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देऊन कामे दर्जेदार करावीत – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देऊन कामे दर्जेदार करावीत - पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026