प्राजक्ता माळीचे लेटेस्ट साडी फोटोशूट!

0
33

‘ रंगपंचमी ’च्या निमित्ताने प्राजक्ता माळीने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.तिने स्लेव्हीलेस ब्लाउजसह रंगीबेरंगी साडी घातली आहे. तिने तिचे केस अगदी मोकळे ठेवले आहेत. तिने कमीत कमी मेकअप आणि गोलाकार कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

तिचे मोकळे केस आणि ग्लॅमरस मेकअप तिचे आकर्षक रूप पूर्ण करते. तिने ताज्या फोटोंमध्ये तिच्या ग्लॅमरस दिसण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.ती नेहमीच तिचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्राजक्ता माळीने जुळून येती रेशीम गाठी या मालिकेने पदार्पण केलं होतं.हास्य जत्राचं अँकरींगही प्राजक्ता माळी करते.प्राजक्ता माळीने पांडू सिनेमात खलनायिका साकारली होती.