• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रबुध्द भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2025
in इतर घडामोडी
0
प्रबुध्द भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या लेझीम ताफ्यासह शिस्तबद्ध अशी दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. बहारदार मोरांच्या आकर्षक सजावटी समोर तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती असलेला मनोहारी देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले.

      तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून या लेझीम ताफा मिरवणुकीस  उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुदाले, अनंत जाधव, राष्ट्रवादीचे नेते इरफान शेख,प्रा. प्रसन्न एखंडे, एस. के. फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, गौतम चंदनशिवे, पीबी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, भारत बाबरे, अविनाश भडकुंबे, ॲड. विशाल मस्के, ॲड. स्वाती मस्के, चंद्रकांत सोनवणे, धीरज वाघमोडे, जितू मोरे, आदित्य चंदनशिवे, श्रीमंत जाधव, उमर शेख, रवी काकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

   प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सजावटीसह लक्षवेधक देखावा सादर करण्यात आला होता. या मिरवणुकीत गणवेशामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी लेझीमचा बहारदार खेळ सादर केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनीही यावेळी लेझीमचा डाव खेळला. यामुळे या मिरवणुकीत चांगलीच रंगत आली. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत ही दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. उत्साही वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली.

      याप्रसंगी सुखदेव इंगळे, धम्मा मैंदर्गीकर,विठ्ठल कांबळे, बापू शिंदे, सुनील गायकवाड, अंबादास कापुरे,  सुभाष स्वाके, हृदयनाथ मोकाशी, संजय इंगळे, अमित माने, अभिजीत कापुरे, नुपूर तळभंडारे , अजय इंगळे, अनिल ठोंबरे, उमेश रणदिवे, अल्ताफ शेख भारत सुर्वे, अजिंक्य सुरवसे, अविनाश दंडी, तुळजाराम कडगंची, रवी गाली, आकाश तुपेकर , हुसेन शेख, सलीम शेख, अमोल सुर्वे, वैभव गंगणे , लक्ष्मण वाघमारे , ऋषिकेश गायकवाड, निखिल राऊळ, शुभम सुर्वे, विनोद सावंत, सचिन ओव्हाळ, सचिन तीर्थकर , सागर देडे, आतिश कुचेकर , विशाल गाडे , ओंकार ठोंबरे, जयराज साने , आनंद सिताफळे, रितेश भोसले यांच्यासह पी. बी. ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीद्वारे बुद्ध विचारांचा संदेश : आनंद चंदनशिवे

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीद्वारे शांती व अहिंसेचा तथागत बुद्धांचा धम्म संदेश देण्यात आला. या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी होतात. आज जगाला तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांची नितांत गरज आहे, अशी भावना मंडळाचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.

Previous Post

पथसंचलनातून दिसली संघासाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा…

Next Post

निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता अत्यावश्यक: डॉ. राहुल कारीमुंगी |

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता अत्यावश्यक: डॉ. राहुल कारीमुंगी |

निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता अत्यावश्यक: डॉ. राहुल कारीमुंगी |

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026