• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून गट क्र. १ मध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी, तर गट क्र. २ मध्ये इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. स्पर्धेचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असून विद्यार्थ्यांनी रंगसाहित्य स्वतः आणायचे आहे.

स्पर्धेचा कालावधी २ तासांचा राहणार असून निकाल १८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

स्पर्धासाठी सर्व विद्यार्थ्यांनी यावे असे आवाहन चित्रकार सचिन खरात यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर शहरातील नोटरी द्वारे झालेले व्यवहार… महापौरांनी घेतली महत्त्वाची बैठक

Next Post

सोलापूर विभागाने डॉ. कोटणीस स्मृती रेल्वे रुग्णालयात मध्य रेल्वेचा औषधनिर्मात्यांसाठीचा ‘सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला

Related Posts

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?
इतर घडामोडी

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
Next Post
सोलापूर विभागाने डॉ. कोटणीस स्मृती रेल्वे रुग्णालयात मध्य रेल्वेचा औषधनिर्मात्यांसाठीचा ‘सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला

सोलापूर विभागाने डॉ. कोटणीस स्मृती रेल्वे रुग्णालयात मध्य रेल्वेचा औषधनिर्मात्यांसाठीचा 'सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण' कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026