• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, December 3, 2023
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कंत्राटी डॉक्टर, अधिकारी कर्मचारी शासनात कायम करणेसाठी आक्रोश पदयात्रा

by Yes News Marathi
November 20, 2023
in इतर घडामोडी
0
कंत्राटी डॉक्टर, अधिकारी कर्मचारी शासनात कायम करणेसाठी आक्रोश पदयात्रा
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे या पार्श्वभुमीवर आज चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार जिल्हा परिषद या मार्गांवर आक्रोश पदयात्रा काढणेत आली. आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. सोलापूर शहर व ग्रामीण सर्व जिल्हास्तरीय प्रा. आ. केंद्र, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथील “राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण सर्व अधिकारी कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत.आज संघटनेचे अध्यक्ष विजया कांबळे, सचिव डाॅ. अतिष बोराडे , कार्याध्यक्ष शाकीर हकीम, उपाध्यक्ष रविकिरण माने, सह सचिव संतोष वाघमारे, मनिषा कोसरे, सरिता बंडगर यांनी भेटून पाठींबा दिला.

आरोग्य कर्मचारी कोरोना काळात केले कामांची दखल घ्यावी या साठी शासनाचे लक्ष वेधणे साठी पिपीई किट घालून पदयात्रेत सहभागी झाले होते. कंत्राटी कर्मचारी कायम करा. अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शासन सेवेत कायम करा अशा मागणीचे टोप्या परिधान करून विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन घोषणा देत कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले होते.
या पदयात्रे नंतर निवासी उप जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना कंत्राटी कर्मचारी यांचे मागण्यांचे निवेदन डाॅ. आतिष बोराडे, विजया कांबळे, रवी माने, महेश चिली, राम गोगाव, विनायक दळवी यांनी दिले.
पदयात्रेत महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव, सचिव शंकर बंडगर, मुकूॅद आकुडे यांचे सह आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण अधिकारी कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत असून कोरोना काळात याच कर्मचा-यांनी घरदार जीवाची परवा न करता आपले कर्तव्ये चोखपणे बजावले आहे. शासन सेवा समायोजन करावे अशी त्याची मागणी असून मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आरोग्य मंत्र्यानी दिलेले आश्वासन लेखी स्वरुपात प्राप्त होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचे पावित्रा त्यांनी घेतला आहे. ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन केली आहे. त्याच पध्दतीने राज्य शासनाने देखिल लवकरात लवकर समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. या कामबंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेवर होत आहे.

कंत्राटी कर्मचारी कायम करा – प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव

किती दिवस कर्माचारी यांना आशा दाखविणार आहात. कर्मचारी यांचे सहनशिलतेचा अंत पाहू नका. असे ठाम मत प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले आहे. ५० टक्के जागावर कंत्राटी कर्मचारी यांचे समायोजन करा. चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलकांसमोर ते बोलत होते. शासनाने संबंधीत आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घ्यावे.

Tags: Outcry walk to retain contract doctors
Previous Post

वारी कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी

Next Post

चार हजार जणांनी घेतला दिवाळी फराळाचा आस्वाद..

Next Post
चार हजार जणांनी घेतला दिवाळी फराळाचा आस्वाद..

चार हजार जणांनी घेतला दिवाळी फराळाचा आस्वाद..

ताज्या घडामोडी

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

December 3, 2023
तेलगंणात काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा चमत्कार … सीएम केसीआर यांना धक्का

तेलगंणात काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा चमत्कार … सीएम केसीआर यांना धक्का

December 3, 2023
सुरेश पाटलांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशवर वर्णी; सोलापूरच्या भवानी पेठेत जल्लोष

सुरेश पाटलांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशवर वर्णी; सोलापूरच्या भवानी पेठेत जल्लोष

December 3, 2023
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

कुमार आशीर्वाद यांच्या गडचिरोलीतील कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल

December 3, 2023

सूर्योदय सिद्धेश्वर मंदिर परिसरातला

December 2, 2023

TOP 10

  • सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

    सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अन्न प्रशासनाने सोलापुरातील ८० हॉटेलवर केली कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरकरांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्योजक युवराज राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब पर्व २ लेदर बॉल स्पर्धेची सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी फौजदार विक्रमसिंह रजपूतला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शिल्पा येरमे यांना आमंत्रण

    0 shares
    Share 0 Tweet 0

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group