• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोबाईल स्नॅचिंग करणा-या अंतरजिल्हा टोळीतील एकास अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2021
in इतर घडामोडी
0
मोबाईल स्नॅचिंग करणा-या अंतरजिल्हा टोळीतील एकास अटक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्हयात मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने, सोलापूर जिल्हयात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्हयामध्ये वाढ झाली होती. त्या अनुशंगाने माहिती घेवुन वरीश्ठांनी सदरच्या मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणा-या टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेषित केले होते.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे षाखेकडील पोसई शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हे कोणी केले असतील, याबाबत माहिती काढली असता, पथकास गोपनिय बातमीदारामार्फत सदरचे गुन्हे टाकळी येथील एका इसमाने त्याचे साथीदारासह केले असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुशंगाने खात्री केली असता, बातमीप्रमाणे एक इसम चोरी गेलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल घेवुन टाकळी ता. दक्षिण सोलापूर येथुन सोलापूर शहर येथे मोबाईल विक्री करीता जात असल्याची खात्री झाली. त्या अनुशंगाने पथकाने वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर सापळा लावुन, बातमीतील वर्णनाच्या एका इसमास बुलेट मोटारसायकल व त्याचेकडील मोबाईलसह ताब्यात घेतले. सदर इसमास त्याचेकडे असलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल याबाबत विचारपूस केली असता, त्याने सुरूवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली, पंरतु त्यास अधिक विष्वासात घेवुन चैकषी केली असता, त्याने त्याचे इतर साथीदारसह सदरचे मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातील बुलेट मोटारसायकल सुध्दा त्याने स्वतः सोलापूर हरातून चोरी केल्याचे सांगितले आहे.
सदर इसमाच्या ताब्यातील विविध कंपन्याचे 22 महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा एकुण 3,82,000/- रू. किंमतीचा मुददेमाल पुढील तपासकामी ताब्यात घेतला आहे. सदर इसमाच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल याबाबत चैकषी करून खात्री केली असता, खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोलापूर ग्रामीण – 04 गुन्हे

  1. सोलापूर तालुका पेालीस ठाणे, गुरनं-753/2021 भादंवि क. 392, 506,34 प्रमाणे.
  2. सोलापूर तालुका पेालीस ठाणे, गुरनं-754/2021 भादंवि क. 392, 34 प्रमाणे.
  3. सोलापूर तालुका पेालीस ठाणे, गुरनं-765/2021 भादंवि क. 392, 34 प्रमाणे.
  4. वळसंग पेालीस ठाणे, गुरनं-433/2021 भादंवि क. 392,34 प्रमाणे.
    सोलापूर शहर – 07 गुन्हे
  5. सदर बाजार पोलीस ठाणे, गुरनं-469/2021 भादंवि क. 379, 34 प्रमाणे.
  6. विजापूर नाका पोलीस ठाणे, गुरनं-464/2021 भादंवि क. 379 प्रमाणे.
  7. फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं-517/2021 भादंवि क. 394, 341, 504, 506, 34 प्रमाणे.
  8. फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं-540/2021 भादंवि क. 379, 34 प्रमाणे.
  9. फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं-548/2021 भादंवि क. 379 प्रमाणे.
  10. फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं-655/2021 भादंवि क. 379 प्रमाणे.
  11. विजापूर नाका पोलीस ठाणे, गुरनं-451/2021 भादंवि क. 379 प्रमाणे. ;मोटार सायकल चोरीद्ध वरील प्रमाणे अटक आरोपीकडुन एकुण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच गुन्हयातील अटक आरोपी हा पिंपरी पोलीस ठाणे, गुरनं-461/2021, भादंवि क. 379 या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे. अटक आरोपीचे साथीदार यांचेवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.
    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्षनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीश्ठ पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली शैलेश खेडकर, पोलीस उप-निरीक्षक, श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, दिलीप राऊत, हारिदास पांढरे, रवि माने, सचिन गायकवाड, चापोना/ केशव पवार यांनी बजावली आहे.
Previous Post

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार; सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही

Next Post

सोलापुरातील 12 परीक्षा केंद्रावर रविवारी होणार सेटची परीक्षा

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
सोलापुरातील 12 परीक्षा केंद्रावर रविवारी होणार सेटची परीक्षा

सोलापुरातील 12 परीक्षा केंद्रावर रविवारी होणार सेटची परीक्षा

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026