• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमा सोलापूर शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड देऊन गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2026
in इतर घडामोडी
0
निमा सोलापूर शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड देऊन गौरव
0
SHARES
1
VIEWS

अकलूज : National Integrated Medical Association निमाच्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेत निमा सोलापूर शाखेला “बेस्ट ब्रांच अवॉर्ड 2025-26” देऊन गौरविण्यात आले. सोलापूर शाखेने वर्षभर राबविलेल्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व स्पोर्ट उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या सभेचे उद्घाटन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

निमा सोलापूर शाखेकडून राबविण्यात आलेल्या “संवेदना 2.0 रक्तदान मोहीम” या उपक्रमाला “बेस्ट अ‍ॅक्टिव्हिटी ऑफ द इयर” म्हणून घोषित करण्यात आले. तसेच निमा वुमन फोरम, सोलापूर यांच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राज्यपातळीवरील द्वितीय क्रमांक देण्यात आला. याचबरोबर निमा स्टुडंट फोरम, सोलापूर यांनाही राज्यस्तरीय “बेस्ट ब्रांच अवॉर्ड” प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय शाखेचे अध्यक्ष डॉ.आशुतोष कुलकर्णी, तसेच डॉ. विनायक टेंभुर्णीकर डॉ. साहेबराव गायकवाड,डॉ. साधना कुलकर्णी आणि राज्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर ताटेवार, डॉ. देशमुख, डॉ. खर्चे आदी उपस्थित होते.

सदर सभेमध्ये राज्यभरातील इंटिग्रेटेड डॉक्टरांची माहिती संकलित करून प्रकाशित केलेल्या “निमा डायरी” या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी डॉ.विनायक टेंभुर्णीकर यांना व निमा सोलापूर शाखेला “Gratitude Award” देण्यात आला. तसेच “मेंबरशिप ड्राईव्ह स्पर्धा” मध्येही निमा सोलापूर शाखेने चालू वर्षी राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

या यशाबद्दल निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, सचिव डॉ. अभिजीत पुजारी व कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे यांनी सर्व निमा राज्य शाखेचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, सदस्य व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले .

अकलूज येथे पार पडलेल्या निमा राज्यस्तरीय सभेत सन्मान स्वीकारताना निमा सोलापूर शाखेचे पदाधिकारी. डॉ. विनायक टेंभुर्णीकर ,डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, डॉ.नागनाथ जिड्डीमनी, डॉ अभिजीत पुजारी ,डॉ.प्रवीण ननवरे , डॉ.धनंजय कुलकर्णी ,डॉ. योगेश उडगीकर ,डॉ.आमिर कोटनाळ, डॉ.श्रुती मराठे ,डॉ.पल्लवी भांगे ,डॉ.अश्विनी देगावकर, डॉ.राजश्री मठ.

Previous Post

मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार…!

Next Post

सोलापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर बुकिंग तात्पुरते बंद; घरगुती गॅससाठी २५ दिवस प्रतीक्षा

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
सोलापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर बुकिंग तात्पुरते बंद; घरगुती गॅससाठी २५ दिवस प्रतीक्षा

सोलापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर बुकिंग तात्पुरते बंद; घरगुती गॅससाठी २५ दिवस प्रतीक्षा

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026