• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबईत एनसीबीने केली मोठी कारवाई ; 200 कोटींचे ड्रग्ज जप्त…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2025
in इतर घडामोडी
0
मुंबईत एनसीबीने केली मोठी कारवाई ; 200 कोटींचे ड्रग्ज जप्त…
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : गेल्या काही महिन्यांत ड्रग्सप्रकरणी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. तर, गेल्याच आठवड्यात सांगली जिल्ह्यातही पोलिसांनी एका ठिकाणी सुरू असलेल्या ड्रग्ज निर्मित्तीचा कारखानाच उध्वस्त करत तीन जणांना अटक केली होती. तर, पुण्यातील ड्रग्सप्रकरणही चांगले गाजले होते. आता, मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली असून 200 कोटींच्या किंमतीचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 11.5 किलो उच्च गुणवत्तेचं कोकीन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक, 200 पॅकेट गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना अटक केली आहे

याप्रकरणी पोलीस सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एनसीबीने 11.5 किलो ग्रॅम उच्च श्रेणीचे कोकीन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक, 200 पॅकेट गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई स्थित एक आंतरराष्ट्रीय कुरियर एजेंन्सीवर प्राथमिक कारवाई करत ड्रग्ज हस्तगत केले होते. या एजन्सीकडून एक पार्सल आस्ट्रेलियात पाठविण्यात आले होते, त्यानंतर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

भारतातील एका व्यक्तीद्वारे हे ड्रग्सचे सिंडीकेट चालवण्यात येत आहे. विदेशात राहणाऱ्या लोकांचा एक समुह सक्रीय असून अमेरिकेतून मुंबई आणि भारतातील अनेक राज्यात तसेच विदेशांतही कुरिअरद्वारे ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. याप्रकरणी, एक आरोपी नाव बदलून राहात असून ड्रग्ज व अम्लपदार्थांच्या तस्करीसाठी होणारा संवाद हा एका विशिष्ट कोडवर्डमधून केला जात आहे. याप्रकरणी, आत्तापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, या ड्रग्स रॅकेटप्रकरणी देश व विदेशातील व्यक्तींचा तपास मुंबई एनसीबीकडून केला जात आहे.

Previous Post

रमाई सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने ‘रमाईची लेक’ पुरस्कार जाहीर…

Next Post

नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संशयिताला अटक

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संशयिताला अटक

नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या संशयिताला अटक

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026