• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता लवकरच विमानांची जगभरात गगनभरारी …!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2026
in इतर घडामोडी
0
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता लवकरच विमानांची जगभरात गगनभरारी …!
0
SHARES
2
VIEWS

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता लवकरच विमाने जगभरात गगन भरारी घेणार आहेत. सिडकोकडून त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत प्रवाशांना त्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे.

विमानतळ प्रशासन आता मे 2026 पासून जगभरातली विमानसेवा विस्तार करण्यासाठी सज्ज झाले आहे. अमेरिका- इराण- इस्राईलमधील संघर्षामुळे जगभरातील विमानसेवा सुरू करण्याची तारीख ठरत नसल्याचे वृत्त यापूर्वी मिळाले होते मात्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विमानतळावरून दररोज सुमारे 35 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे अपेक्षित आहेत,” आंतरराष्ट्रीय विमानसेवा मे 2026 पर्यंत होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही सेवा जगभरातील 35 शहरांना जोडणार ,जगभरामध्ये विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जाणार आहे.

“देशांतर्गत सेवा यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर आता विमानतळ आंतरराष्ट्रीय सेवांसाठी सज्ज आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दररोज सुमारे ३५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे या विमानतळावरून होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे”

  • विजय सिंघल
    शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक .
Previous Post

खरीप सन २०२६-२७ साठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठीशेतकरी गटांना अर्जाचे आवाहन

Next Post

मध्य रेल्वेने एलटीटी-अयोध्या-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवा सुरू केली

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
मध्य रेल्वेने एलटीटी-अयोध्या-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवा सुरू केली

मध्य रेल्वेने एलटीटी-अयोध्या-एलटीटी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवा सुरू केली

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026