• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खोटे बोलून काडादी यांच्याकडून सोलापूरकरांची दिशाभूल : संजय थोबडे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 26, 2022
in मुख्य बातमी
0
खोटे बोलून काडादी यांच्याकडून सोलापूरकरांची दिशाभूल : संजय थोबडे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाने ने बांधलेल्या बेकायदेशीर चिमणी प्रकरणी सुनावणी सुरू आहे. डीजीसीए यांनी आठ आठवड्यात तपासणी करून सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकादेशीर चिमणी बाबत आदेश करावा असा आदेश माननीय हाय कोर्टाने दिला होता. शिवाय महापालिका आयुक्तांनी देखील याची सुनावणी करून परत आदेश करण्याचे आदेश दिले होते. असे असताना सिद्धेश्वर कारखाने ने त्यांचे सर्व युक्तीवाद फोल ठरल्यावर पुन्हा डीजीसीए कडून मुदत वाढ मागून घेतली आहे आता 31 ऑगस्ट पर्यंत सिद्धेश्वर कारखाना आपले म्हणणे सादर करणार आहे. याबाबत डीजीसीएचे रॉय यांच्याशी माझे बोलणे देखील झाले आहे. कारखान्याकडे डीजीसीएचा कोणताच अहवाल नसताना कारखान्याच्या चिमणी बरोबरच एनटीपीसीची चिमणी देखील विमानसेवेच्या फनेल झोन मध्ये येते असा खोटारडा आरोप करून धर्मराज काडादी यांनी चिमणी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काही दैनिकांना त्यांनी मुद्दामून चुकीच्या बातम्या दिल्या. नोएडा मधील 33 मजली इमारत सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून ती 28 ऑगस्ट रोजी पाडण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध विकासांचा अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडावी आणि सोलापूरची विमानसेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी वारंवार संजय थोबडे यांनी केली आहे शिवाय सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून हायकोर्टात देखील कॅवहेट दाखल करत असून त्यावर लवकरच आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास थोबडे यांनी व्यक्त केला. काडादी यांनी खोट्या आणि सोलापूरकरांच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरविले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. यापूर्वी देखील सिद्धेश्वर कारखाना विमानसेवा सुरू करणार आहे असे खोटे वक्तव्य त्यांनी केले होते. सोलापूरकरांनी विकासाला अडथळा ठरणाऱ्या डॅंबीस आणी ४२० जो २०१६ पासुनच ७५०० गळीताची परवानगी असल्याचे लेखापरिक्षण अहवालात धादांत खोटे छापत असलेल्या , धर्मराज काडादी यांच्यावर विश्वास ठेवू नका असे देखील थोबडे यांनी म्हटले आहे.

Previous Post

अभिनेत्री रुही सिंगने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे

Next Post

हॉट लूकसह मृणाल तिच्या एथनिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
हॉट लूकसह मृणाल तिच्या एथनिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे

हॉट लूकसह मृणाल तिच्या एथनिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे

ताज्या बातम्या

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026