• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मीही 96 कुळी मराठा आहे…असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 15, 2025
in इतर घडामोडी
0
मीही 96 कुळी मराठा आहे…असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला…
0
SHARES
1
VIEWS

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय तापलं आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडसह 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. त्याआधी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर त्याच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. कराडच्या पत्नी पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी पती वाल्मिक कराडवरील सर्व आरोप फेटाळून लावत वाल्मिक कराडला अडकवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सोबतच, यावेळी माध्यमांशी बोलताना कराडच्या पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती देखील हल्लाबोल केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पत्नी मंजली वाल्मिक कराड म्हणाल्या  मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात ते आधी सिध्द करा, यांना जातीवाद करायला कोणी शिकवला, जातीवादामध्ये आणि राजकारणामध्ये माझ्या नवऱ्याचा बळी दिला जातोय, आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Previous Post

छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भेट

Next Post

शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पना उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी ‘उद्यम शाळा’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार: कुलदीप जंगम

Related Posts

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा
इतर घडामोडी

जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा

November 26, 2026
गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन
इतर घडामोडी

गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन

November 26, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
Next Post
शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पना उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी ‘उद्यम शाळा’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार: कुलदीप जंगम

शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पना उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी 'उद्यम शाळा' उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार: कुलदीप जंगम

ताज्या बातम्या

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026