• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोरेगाव येथील गजानन महाराज मठात प्रकट दिन उत्साहात साजरा…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2024
in इतर घडामोडी
0
सोरेगाव येथील गजानन महाराज मठात प्रकट दिन उत्साहात साजरा…
0
SHARES
0
VIEWS

मंदिर फुलांची व रांगोळी ची सजावट मनमोहक आकर्षण

सोलापुर : गजानन जय गजानन, गण गण गणात बोते अशा जयघोषत श्री संत गजानन महाराजांच्या १४६ वा प्रगट दिन निमित्त सोरेगाव येथे गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहाटे पाहाटे पासूनच होती..

प्रकट दिनाच्या निमित्ताने दररोज सकाळी रुद्र पूजा दहा ते बारा सामूहिक गजानन विजय ग्रंथाचे पारायण संजीवनी नलावडे, सुरेखा चोरमले ,आणि मैथिली भोसले यांनी वाचन केले। गजानन महाराज यांंच्या प्रकट दिनानिमित्तश्री गजानन महाराज(शे)सांस्कृतिक मंडळ सोलापूर च्या वतीने तीन दिवसा पासून.विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. दररोज सकाळी अभिषेक, गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक वाचन. दुपारी १ते५ या वेळात. मार्कंडेय, विणाप्रसाद,श्रावणी, द्वारकाधीश,चौपाड विठ्ठल,स्वरा व राजस्व महिला भजनी मंडळानी आपली सेवा. अर्पण केली..आपली सेविइ तीन मार्च रोजी सकाळी नितीश पाखरे व संदीप कन्नूरकर यांच्या हस्ते रुद्र पूजा , च्या मूर्तीस महा अभिषेक सकाळी करण्यात आला असून त्यानंतर दहा ते अकरा वाजेपर्यंत उर्वरित गजानन विजय पारायण दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी डॉ.गुरुनाथ परळे मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे ,विजयकुमार रघोजी, गुरुलिंग कन्नूरकर.यांच्या सह हजारो भक्तगणांच्या समूहाने महाआरती करण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व महाप्रसाद वाटप करण्यात आला.

दर्शनासाठी रांगा महाप्रसादाची सोय

श्री ंच्या दर्शनासाठी भाविकांच्या दुरवर रांगा होत्या. तसेच मंडळा तर्फे महाप्रसादाची सोय केली होती. त्याचा लाभ सुमारे १५०००हजार भाविकांनी घेतला.
सांयकाळी ५-३० वाजता श्रींच्या पालखी ची मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात आली. प्रकट दिशांच्या सोहळ्यसाठी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे,उपाध्यक्ष विजय कुमार रघोजी,कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर, सुहास गुडपल्ली,नारायण जोशी,तुकाराम जाधव,आनंद जाधव, घाटे संस्कार कन्नूरकर, वेदांत कन्नूरकर,शामकुमार कांबळे, ए.जी.पाटील तंत्र निकेतनचे राष्ट्रीय सेवा योजनेचे २५व ५० संत गजानन परीवार स्वयंसेवक यांनी विषेश परिश्रम घेतले. दमाणी रक्त संकलन केंद्रा मार्फत रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते.रक्त दान शिबिरास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकंदर। रक्त दान केले. तसेच संस्कृती कार्यक्रमात सोलापुरातील तापमान गायिका संध्या जोशी जितेंद्र अभिषेकी चे शिष्य दीपक कडून यांच्या गायनाचा कार्यक्रम कार्यक्रम झाला संध्या जोशी व दीपक सोनवणे यांच्या गायन कार्यक्रमास रसिकांनी भरभरून दाब दिली

Tags: enthusiasmGajanan MaharajManifest DaySoregaon
Previous Post

सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण

Next Post

दोन मुलांसह आईची आत्महत्या; मुळेगाव रोडवरील सरवदे नगरातील प्रकार

Related Posts

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
Next Post
दोन मुलांसह आईची आत्महत्या; मुळेगाव रोडवरील सरवदे नगरातील प्रकार

दोन मुलांसह आईची आत्महत्या; मुळेगाव रोडवरील सरवदे नगरातील प्रकार

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026