• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप, ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2024
in मुख्य बातमी
0
शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप, ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री असताना आमदार देशमुख शेळगीसाठी काही करू शकले नाही – महेश कोठे

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात मोठी बाजी मारली असून ठिकठिकाणी महेश कोठे याना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, ठिकठिकाणी औक्षण आणि पुष्पहार घालून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान शेळगी परिसरात मंगळवारी प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची पदयात्रा काढण्यात आली, ही पदयात्रा शेळगी ब्रिज, जि प शाळा शेळगी, पोलीस चौकी, बाळशेट्टी नगर, शिवगंगा नगर, धर्मराज नगर, महालक्ष्मी नगर, योगायोग नगर, तिरुपती बालाजी सोसायटी, आदर्श नगर, कुमारस्वामी नगर, मित्र नगर मेन रोड, जयलक्ष्मी नगर, नटराज नगर, बसवेश्वर नगर, राही मंगल कार्यालय मार्गे काढण्यात आली, यावेळी पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले, पदयात्रेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने पदयात्रेस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते

दरम्यान पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुख हे शेळगी परिसरासाठी काही करू शकले नाही तसेच वीस वर्षांत काही विकास करू शकले नाही, मी नगरसेवक असताना केलेली कामे अजूनही शेळगीकरांच्या लक्षात आहे, त्यामुळे यंदाच्या वेळेस संपूर्ण शेळगी परिसरातील नागरिक माझ्या सोबत असून मला प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला

Previous Post

धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाहीत : माधवी लता

Next Post

उद्या सोलापुरात बागेश्‍वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे संतसंमेलन

Related Posts

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
Next Post
उद्या सोलापुरात बागेश्‍वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे संतसंमेलन

उद्या सोलापुरात बागेश्‍वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे संतसंमेलन

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026