• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या मधुरा माळी हिची शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2024
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी झालेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शाळेतील उत्कृष्ट खेळाडू कुमारी. मधुरा संतोष माळी हिने सेबर या प्रकारात मुलींच्या सांघिक गटात सुवर्ण पदक व वैयक्तिक गटात रौप्य पदक प्राप्त केले आहे. या कामगिरीवर मधुरा माळी हिची जम्मू येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शाळेतील उत्कृष्ट खेळाडू कुमार. आदित्य संतोष माळी याने ईप्पी या प्रकारात मुलांच्या सांघिक गटात कास्यपदक मिळवले आहे.

यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक पवन भोसले क्रीडाशिक्षक अतुल सोनके आशुतोष जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंची संस्था अध्यक्ष माननीय महेश अण्णा कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, माननीय देवेंद्र दादा कोठे, माननीय प्रथमेश दादा कोठे, प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

यशस्वी खेळाडूंचा सत्कार करताना डॉक्टर .सूर्यप्रकाश कोठे, ऊर्मिला माळी,सहशिक्षक सदानंद दिकोंडा, क्रीडा शिक्षक अतुल सोनके.

Previous Post

पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात, व्होट जिहादवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला

Next Post

सोलापूरकरांना खोटी स्वप्ने दाखवून फसवण्याचे काम विरोधकांकडून – विजयकुमार देशमुख

Related Posts

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा
इतर घडामोडी

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी

September 17, 2026
जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??
इतर घडामोडी

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….
इतर घडामोडी

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
Next Post

सोलापूरकरांना खोटी स्वप्ने दाखवून फसवण्याचे काम विरोधकांकडून - विजयकुमार देशमुख

ताज्या बातम्या

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले , अधिकारी बेफिकीर …!

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!

महापालिकेतील महत्त्वाचे शिक्के रात्री ऑफिस उघडून चोरले, अधिकारी बेफिकीर …!

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026