• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जाणून घ्या… भारतातील गांवांचा वेगळेपणा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 10, 2021
in मुख्य बातमी
0
जाणून घ्या… भारतातील गांवांचा वेगळेपणा
0
SHARES
0
VIEWS

UNIQUE VILLAGES IN INDIA

१) शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)
संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.
गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.
गांवात चो-या नाहीत.

२) शेटफळ (महाराष्ट्र)
प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य
असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

३) हिवरे बाजार (महाराष्ट्र)
भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे.
६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही.
सर्वाधिक GDP असणारं खेडं.

४) पनसरी (गुजरात)
भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव.
गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,
Wi-Fi सुविधाही आहेत.
गांवातील सर्व ‘पथदीप’ सौरउर्जेवर चालतात.

५) जंबुर (गुजरात)
भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक
“आफ्रिकन” वाटतात.
[परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

६) कुलधारा (राजस्थान)
“अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही.
घरे बेवारस सोडलेली आहेत.

७) कोडिन्ही (केरळ)
जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

८) मत्तूर (कर्नाटक)
दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी
“संस्कृत” भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.

९) बरवानकाला (बिहार)
ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून
गांवात लग्न-सोहळाच नाही.

१०) मॉवलिनॉन्ग (मेघालया)
‘आशिया’खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव.
पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील
महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

११) रोंगडोई (आसाम)
बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,
अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.
असं लग्न हा ‘ग्रामसण’च असतो.

१२) कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)
Korlai village
स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही “पोर्तुगिझ:'” भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.

१३) मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)
एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…

१४) झुंझनु (राजस्थान)
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती…
६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू…

Previous Post

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला अखेर सुरुवात, लवकरच विमानतळ सुरू होणार!

Next Post

डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेकडून अभिवादन

Related Posts

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
Next Post
डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेकडून अभिवादन

डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेकडून अभिवादन

ताज्या बातम्या

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026