• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्योतिरादित्य शिंदेंचा कोल्हापूरी पाहुणचार; भरलं वांग,झणझणीत ठेच्यावर ताव

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2023
in मुख्य बातमी
0
ज्योतिरादित्य शिंदेंचा कोल्हापूरी पाहुणचार; भरलं वांग,झणझणीत ठेच्यावर ताव
0
SHARES
1
VIEWS

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी पूर्णत्वास नेणार…
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यावेळी त्यांनी गोपाळ समाजाचे धर्मेंद्र जाधव यांच्या घरी कोल्हापूरी पाहुणचाराचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी भरलं वांग, मटकीची उसळ, झणझणीत कोल्हापूरी ठेचा, दही, बाजरीची भाकरी व गोड शेंगदाणा पोळीचा ताव मारला.
मध्यप्रदेश येथून रोजगाराच्या शोधात आलेला बहुरूपी समाज, स्थानिक गोपाळ व गोसावी समाज आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधीशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संवाद साधला.
यावेळी शिंदे म्हणाले,कोल्हापूरच्या मातीशी शिंदे कुटुंबाचे रक्ताचे जिव्हाळ्याचे नाते आहे. केंद्रीय मंत्री किंवा मोठा राजकीय नेता म्हणून नव्हे तर या मातीशी असलेल्या रक्ताच्या नात्यामुळे मी येथे आलो आहे. देशातील प्रत्येक भागाचा आणि प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वांनी जनसेवक म्हणून कार्यरत रहा असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळेच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी पूर्णत्वास नेणार आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. जनसेवक म्हणून या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार आहे असा विश्वासही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
शिरोलीतील रहिवाशी अतिक्रमण कायम करण्यासाठी मंत्री शिंदे यांनी सहकार्य करावे अशी विनंती माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. शिरोली परिसरातील पूरग्रस्तांच्या व नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री शिंदे यांनी दिले.

Previous Post

सरकारने बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

” मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर शिवसेनेचे पक्षप्रमुखपदीही एकनाथ शिंदेच हवेत…”

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
” मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर शिवसेनेचे पक्षप्रमुखपदीही एकनाथ शिंदेच हवेत…”

'' मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर शिवसेनेचे पक्षप्रमुखपदीही एकनाथ शिंदेच हवेत...''

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026