• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एकदा जनता दरबार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2021
in इतर घडामोडी
0
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एकदा जनता दरबार
0
SHARES
0
VIEWS

पुणे : पोलीस व नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला. या निर्णयाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः पत्रकारपरिषदेत माहिती दिली.गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, “पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी आज आयुक्तालयात यावर आमची चर्चा झाली आणि निर्णय झाला, की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी महिन्यातून एकदा जनता दरबार घेतला पाहिजे.

या जनता दरबारामधून जनतेची जी काय कैफियत असेल ती ऐकून घेतली पाहिजे, ती सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि त्याचे उत्तर देखील दिलं पाहिजे. मी नागरिकांना असं आवाहन करेन की, पोलिसांकडून जनता दरबाराची जी तारीख जाहीर केली जाईल, त्या अगोदरच जर आपले अर्ज संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवले, तर त्याचा अधीच अभ्यास करता येईल व जनता दरबारच्या दिवशी त्यावर कदाचित उत्तरही देता येईल.

Previous Post

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Next Post

हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला

हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026