• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इर्शाद शेख यांचा एस एस आयकॉन संघाने पटकावले विजेतेपद

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2024
in इतर घडामोडी
0
इर्शाद शेख यांचा एस एस आयकॉन संघाने पटकावले विजेतेपद
0
SHARES
1
VIEWS

जूळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर झालेल्या टीचर्स स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टीचर्स चॅम्पियन्स लीग या स्पर्धेमध्ये इरशाद शेख यांच्या एसएस आयकॉन या संघाने विजेतेपद पटकावले तर अश्विन नागणे सर यांच्या त्रिशूल या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

झाडे लावा झाडे जगवा ही सामाजिक बांधिलकी जपून शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या टीचर्स चॅम्पियन्स लीग या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दिनांक 4 जून रोजी सायंकाळी भंडारी मैदानावर उत्साहात पार पडला. यावेळी विजेता संघ एसएस आयकॉन संघ, उपविजेता संघ त्रिशूल संघ. मॅन ऑफ द सिरीज समाधान कासार सर, बेस्ट बॅट्समन समाधान कासार सर, बेस्ट बॉलर अमित माने सर, बेस्ट फिल्डर अंकुश हिरेमणकर सर यांना चषक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जागृती प्रशालेचे चे प्राचार्य विजयरत्न चव्हाण सर, जय जवान जय किसान प्रशालेचे चे प्राचार्य रवी चव्हाण सर, अहिल्याबाई प्रशाला चे मुख्याध्यापक इस्माईल शेख सर, डॉक्टर दुर्गेश बधे सर, सुमित गाडेकर सर टीचर्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जयराज मडिवाळ सर, संस्थेचे सदस्य आणि समिती मेंबर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश पवार सर, रियाज नदाफ सर, सचिन क्षीरसागर सर, इस्माईल शेख सर, डॉक्टर दुर्गेश बधे सर, सुमित गाडेकर सर, जनार्धन चव्हाण सर, विष्णू वाघमारे सर, नागऋषी परिमेल्ला सर, अश्विन नागणे सर यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या नवे आरोग्य अधिकारीपदी डॉ. राखी माने यांची नियुक्ती

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विदा गाडीचे अनावरण

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विदा गाडीचे अनावरण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विदा गाडीचे अनावरण

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026