• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात १९५ धावांपर्यंत मजल

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2020
in मुख्य बातमी
0
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात १९५ धावांपर्यंत मजल
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । सोलापूर पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खेळी केली आहे. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन आणि नवोदीत मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच षटकात कांगारुंना धक्का देत सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं. यानंतर मॅथ्यू वेड आणि लाबुशेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू कांगारुंवर वर्चस्व मिळवण्यासाठी कर्णधार रहाणेने गोलंदाजीत बदल करत लगेच आश्विनला संधी दिली. आश्विननेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवलं. वेड ३० धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टिव्ह स्मिथही आश्विनच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता माघारी परतला. पहिल्या सत्राअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ ३ बाद ६५ पर्यंत पोहचू शकला.

दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागादीरी केली. ही जोडी मैदानावर जम बसवतेय असं वाटत असतानाच अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा बुमराहला संधी दिली, बुमराहनेही आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत ट्रॅविस हेडला रहाणेकरवी झेलबाद केलं. हेड ३८ धावा करुन माघारी परतला. यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी धाडलं. शुबमन गिलने लाबुशेनचा सुरेख झेल घेतला. लाबुशेनने ४८ धावांची खेळी केली.

Previous Post

सिकंदरताज पाटील यांनी केला नूतन शिक्षक आ.जयंत आसगावकर यांचा सत्कार

Next Post

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा

Related Posts

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
Next Post
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा

ताज्या बातम्या

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

July 15, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

भारत – यूके मुक्त व्यापार करार आजपासून लागू: 15 जुलै 2026

July 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026