• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवा!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2025
in इतर घडामोडी
0
हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवा!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदेचे उद्घाटन

सोलापूर, दि. 7- समाजाची खरी गरज ओळखून त्यावर शाश्वत उपायासाठी संशोधकांनी संशोधन केले पाहिजे. तसेच विषारी रसायनाचा वापर कमी करून हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भविष्यासाठी रसायनशास्त्र: शाश्वत उपायांसाठी पुढाकार’ या विषयावर आयोजित दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी प्रा. अना रीटा सी. डुआर्ते, नोव्हा विद्यापीठ, पोर्तुगाल, डॉ. रीटा क्रावेरो, नोव्हा विद्यापीठ, पोर्तुगाल आणि प्रा. पेट्रीशिया थॉर्नली क्रावेरो, युनायटेड किंगडम तसेच रसांच्या संकुलाच्या संचालिका अंजना लावंड, डॉ. प्रकाश वडगावकर, डॉ. समीर चिक्कळी, डॉ. विकास कडू , डॉ. सदानंद शृंगारे आदींची पमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. अनिल घनवट यांनी केले.

माजी कुलगुरू डॉ. बंडगर म्हणाले की, विषारी रसायनाच्या अतिवापरामुळे आज पर्यावरणावर परिणाम होत आहे. पर्यावरणास व मानवाला धोका न होता रसायनांचा वापर कशा रीतीने करता येईल, या दृष्टीने संशोधन वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुर्धर व गंभीर आजारांवर देखील गरिबांना परवडणाऱ्या औषधांची निर्मिती व्हावी, या दृष्टिकोनातून देखील औषधी रसायनशास्त्रातील तज्ञांनी संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

युनायटेड किंगडमच्या पेट्रीशिया थॉर्नली क्रावेरो म्हणाल्या की, हरित व शाश्वत उपयोगासाठी लागणाऱ्या रासायनिक पदार्थांची निर्मिती वाढावी. आज जगभरात त्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू झाले आहे, ही चांगली गोष्ट असली तरी जगाच्या पर्यावरणाला धोका न होता कशा रीतीने रासायनिक पदार्थांचा वापर करू शकतो, यावर आणखीन संशोधन पुढे येणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. पोर्तुगालच्या अना रीटा सी. डुआर्ते यांनी नैसर्गिक द्रव पदार्थांचा वापर वाढणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील विविध संस्थांमधून संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

Previous Post

नूतनीकृत दाराशा प्रसुतीगृहाचे ८ मार्च रोजी लोकार्पण…

Next Post

राष्ट्रीय युवा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाने रचला इतिहास!

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
राष्ट्रीय युवा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाने रचला इतिहास!

राष्ट्रीय युवा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाने रचला इतिहास!

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026