• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगल पतसंस्थेच्या जुळे सोलापूर शाखेचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 6, 2021
in इतर घडामोडी
0
लोकमंगल पतसंस्थेच्या जुळे सोलापूर शाखेचे उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर ; लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर या पतसंस्थेच्या जुळे सोलापूर  येथील 42 व्या शाखेचे उद्घाटन लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष  रोहन देशमुख, संस्थेचे चेअरमन  गुरण्णा आप्पाराव तेली, व्हा. चेअरमन  निर्मला भागवत कुंभार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
 यावेळी  संचालक शहाजी  साठे, संचालक युवराज  गायकवाड,   रेवणप्पा  व्हनमाने, संचालक  भीमाशंकर  कलशेट्टी, संचालिका  सरोजनी   टिपे, संचालक   सिद्राम  देवकुळे, तज्ञ संचालक हरिश्चंद्र  गवळी तसेच पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका  अलका देवडकर आदींची उपस्थिती होती.  प्रास्ताविक संचालक   युवराज   गायकवाड यांनी केले.  सध्या संस्थेच्या आजअखेर एकूण 860 कोटी रु. च्या ठेवी आहेत , एकूण कर्जवाटप 607  कोटी असून एकूण व्यवसाय 1467 रु.  कोटी असल्याचे सांगितले.  रोहन देशमुख  म्हणाले की, लोकमंगल पतसंस्था ही आपणा सारख्या ठेवीदार कर्जदार व सभासद खातेदारांनी ठेवलेल्या विश्वासावर तसेच कर्मचार्‍यांनी निष्ठेने केलेल्या कामावर उभी आहे.   लोकमंगल पतसंस्था राज्यात पहिल्या 4 क्रमांका मध्ये आहे. आगामी काळात 1 क्रमांकावर आणण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे. यावेळी कार्यक्रमात जुळे सोलापूर शाखेचे प्रथम कर्जदार  दीपक विभूते यांना कर्ज रक्कमेचा चेक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जुळे सोलापूर शाखेचे शाखाधिकारी  सचिन हसापुरे व  कर्मचारी उपस्थित होते,  सूत्रसंचालन पतसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी  दत्तात्रय माळी यांनी केले व आभार प्रदर्शन किरण पोतदार यांनी केले.

Previous Post

परिवहनच्या बसवर दगडफेक केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा

Next Post

देशातील ७३ जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे – ICMR

Related Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
Next Post
देशातील ७३ जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे – ICMR

देशातील ७३ जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे – ICMR

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026