• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर सोशल फाऊंडेशन चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 18, 2021
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर सोशल फाऊंडेशन चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS

सोलापुर :  सिद्धेश्वर सोशल फाऊंडेशन चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे उदघाटन मनपाचे  उपआयुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते संपन्न झाला 

यावेळी  इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी ,मनोरमा बँकेचे माजी चेअरमन संतोष सुरवसे, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोशियन निवड समिती चेअरमन उदय डोके,उद्योगपती समीर लोंढे ,कॉन्ट्रॅक्टर सतीश सुरवसे, नामवंत खेळाडू किशोर बोरामणी संस्थेचे अध्यक्ष आनंद मुस्तारे कार्यअध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, उपाध्यक्ष रेवणसिद्ध बीज्जरगी ,विकास कस्तुरे प्रसिद्धीप्रमुख विशाल कल्याणी सदस्य आशिष बसवंती आदी उपस्थित होते                         

यावेळी बोलताना पांडे म्हणाले की मैदानी खेळातून मुलांच्या शारीरिक विकास होत असतो अलीकडे मुलांचा कल मैदानातील खेळाकडे नसून प्रत्येक जण हा मोबाईल मध्ये गुंतलेला असतो तसेच शहरातील सामाजिक राजकीय संस्थे ने देखील पुढाकार घेऊन चांगल्या दर्जेचे ग्राउंड तयार केले पाहिजेत ipl मूळे अनेक चांगले खेळाडू तयार झाले आहेत असेच चांगले स्पर्धक सोलापुरातून घडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 सिध्देश्वर महायात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी श्री. सिध्देश्वर चॉम्पियन ट्रॉफी- 2021 चे आयोजन दि. 18 ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे    ही स्पर्धा आयपीएल धर्तीवर होणार असून, यासाठी सोलापूरातील नामवंत 06 संघात 14 वर्षाखालील मुलांची ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी विजेते संघास व उपविजेते संघास सिध्देश्वर चॉम्पियन ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. व दररोज होणार्‍या स्पर्धेत (मॅन ऑफ दी मॅच) मध्ये खेळाडूंना ट्रॉफी देण्यात येणार आहे. व (मॅन ऑफ दी सिरिज) खेळाडूला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे.  या स्पर्धेचा बक्षिस वितरण 25 जानेवारी रोजी होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश येमुल,दत्ता बडगु,प्रसाद सावनतुल आदी परिश्रम घेत आहेत.
Previous Post

सोलापुरातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार; मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

Next Post

जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा

Related Posts

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक
इतर घडामोडी

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026
Next Post
जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा

जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा

ताज्या बातम्या

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026