• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मिरजेतील श्री महालक्ष्मी मूर्तीचे उदघाटन उत्साहात; तरुणाईचा जल्लोष तर महिलांचीही मोठी गर्दी 

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2023
in मुख्य बातमी
0
मिरजेतील श्री महालक्ष्मी मूर्तीचे उदघाटन उत्साहात; तरुणाईचा जल्लोष तर महिलांचीही मोठी गर्दी 
0
SHARES
1
VIEWS

सुधीर गोखले (येस न्युज मराठी प्रतिनिधी) : मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट परिसरातील चौकात उभारण्यात आलेल्या आयलँड आणि श्री महालक्ष्मी मूर्तीच्या नूतनीकरणाचे उदघाटन काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडले पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडले. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

गेल्या बऱ्याच काळापासून हे आयलँड आणि श्री महालक्ष्मी मूर्ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होती स्थायी समिती चे माजी सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा नूतनीकरण प्रकल्प पूर्णत्वास गेला. या उदघाटन प्रसंगी मंत्री खाडे यांनी प्रथम मिरज मार्केटमधील नवीन आयलँड व लक्ष्मीमुर्तीचे उद्घाटन करीत या प्रकल्पाचे संकल्पक माजी सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी व त्यांच्या परिवारास सदिच्छा दिल्या. या वास्तूच्या सुशोभीकरण यामुळे शहराच्या वैभवात मोलाची भर पडली त्यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही वास्तू शहराचे मुख्य आकर्षण ठरेल. आवटी परिवाराने अशा कामांच्या माध्यमातून आपले वेगळेपण जपले असून त्यांचे याबाबतीत कौतुक आहे. विकासकामांच्या बाबतीत नेहमीच त्यांना सहकार्य केले असून यापुढेही अशा वैविध्यपूर्ण कामांना निधीच कमतरता अजिबात भासू देणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी दिली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि आवटी परिवाराने मिरजेच्या विकासामध्ये मोठी भूमिका बजावली आहे.

मिरजेच्या विकासाला आवटी परिवाराने वाहून घेतले आहे त्यांच्या प्रभागामध्येच नाही तर मिरज शहरातील प्रमुख चौकातील सुशोभीकरणातही त्यांचा मोलाचा वाटा आहे यावेळी वसंतदादा सह साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सुरेश आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप शहराध्य्क्ष बाबासाहेब आळतेकर, युवा नेते सुशांत खाडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

Previous Post

चंद्रयान ३ ची यशस्वी झेप; आजच्या गवसणीमागे वीस वर्षे परिश्रमाची…

Next Post

दिग्गज रवींद्र महाजनी: प्रतिष्ठित अभिनेत्याचा वारसा सदैव जिवंत राहील…

Related Posts

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती
मुख्य बातमी

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

October 19, 2026
अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!
मुख्य बातमी

अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!

October 19, 2026
Next Post
दिग्गज रवींद्र महाजनी: प्रतिष्ठित अभिनेत्याचा वारसा सदैव जिवंत राहील…

दिग्गज रवींद्र महाजनी: प्रतिष्ठित अभिनेत्याचा वारसा सदैव जिवंत राहील…

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026