• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सागर सिमेंटच्या दोन लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
June 20, 2024
in इतर घडामोडी
0
सागर सिमेंटच्या दोन लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

लोकसभा निवडणूकीत तुम्ही मला साथ दिलात,भविष्यात मी तुम्हाला नक्कीच साथ देईन.–

खासदार प्रणितीताई शिंदे

महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत. गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल. लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करुन मला साथ दिली आहे.भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे प्रतिपादन नुतन खासदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना केले.

सागर सिमेंट व एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिध्देश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी शिवपुत्र महास्वामी,वेदमूर्ती महांतेश हिरेमठ,धर्मराज काडादी,दत्तात्रय मुळे,सागर सिमेंट चे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत ,सुरेश शर्मा,राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिध्दाराम चाकोते.तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच एम के फाउंडेशन व सागर सिमेंट चे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे .या संधीचे सोनं करण्याचे काम मी नक्कीच करेन यासाठी तुमचे सदैव साथ माझ्या पाठीशी असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की,महादेव कोगनुरे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचे पवित्र कार्य करताना दिसतात हे कार्य नक्कीच समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना महांतेश स्वामी म्हणाले की,विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महादेव कोगनुरे हे अहोरात्र झटत असल्याचे सांगितले.

यावेळी धर्मराज काडादी बोलताना म्हणाले की,लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत.शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन त्यांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे महादेव कोगनुरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले की,सामाजिक कार्य करत असताना आज ही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते.याकडे मी दुर्लक्ष करीत मी माझ्या सामाजिक ऋण फोडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले.यावेळी सिध्दाराम चाकोते ,अशोक देवकते आदींनी ही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले.

सागर सिमेंट व एम के फाउंडेशन च्या वतीने दोन लाख वह्या व सायकल वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करताना खासदर प्रणिती शिंदे शिवपुत्र महास्वामीजी,वेदमूर्ती महांतेश हिरेमठ,धर्मराज काडादी,महादेव कोगनुरे, दत्तात्रय मुळे, आनंद लोणावत आदी मान्यवर.

Tags: Distribution ProgramInaugurationTwo Lakh Voucher
Previous Post

रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी शासन कटीबद्ध : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

लेझिमचे बहारदार डाव करीत झाला छत्रपती श्री शिवरायांचा जयघोष

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
लेझिमचे बहारदार डाव करीत झाला छत्रपती श्री शिवरायांचा जयघोष

लेझिमचे बहारदार डाव करीत झाला छत्रपती श्री शिवरायांचा जयघोष

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026