• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे उदघाटन…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2024
in इतर घडामोडी
0
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे उदघाटन…
0
SHARES
1
VIEWS

सोलापुरातील सर्व प्रमुख गृह प्रकल्पांची माहिती मिळणार


सोलापूर – क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. याप्रसंगी क्रेडाई नॅशनल चे उपाध्यक्ष सुनील फुरडे अध्यक्षस्थानी तर कोठारी ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक उज्वल कोठारी व एचडीएफसी बँकेचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे असिस्टन्ट व्हाईस प्रेसिडेंट अमोल वायल , कालिका स्टीलचे रुपेशजी बागडिया यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी मंचावर अध्यक्ष अभय सुराणा, माजी अध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी , उपाध्यक्ष अभिनव साळुंखे, प्रदर्शनाचे समन्वयक व उपाध्यक्ष आनंद पाटील, खजिनदार राजीव दीपाली, सह सचिव संकेत थोबडे उपस्थित होते. कोठारी प्लम्बिंग पाईप्स हे मुख्य प्रायोजक असून एचडीएफसी बँक व कलाकार स्टील हे सह प्रायोजक आहेत.

५ फेब्रुवारी पर्यंत प्रदर्शन

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुरडे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, इज ऑफ डूइंग बिजनेस प्रत्यक्षात आढळत नाही. सोलापूरच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या बिल्डर्सना शासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्षामध्ये सहकार्य मिळत नाही.

चांद अच्छा था अब डाग दिखने लगे
घर ताब्यात मिळेपर्यंत ग्राहकाची अवस्था ” मोहब्बत थी तब तक चांद अच्छा था” अशी असते. परंतु घर ताब्यात मिळाल्यानंतर ” मोहब्बत ना रही तब डाग दिखने लगे ” , असे होत असल्याचे फुरडे यांनी सांगितले. सोलापुरातील बिल्डर हा कायदे पाळून काम करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष अभय सुराणा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सचिव सचिव संतोष सुरवसे यांनी आभार मानले . सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. याप्रसंगी क्रेडाई सोलापूर शाखेचे समिती सदस्य उमेश लोलगे, जयंत होले -पाटील, गौरीशंकर रुग्गे , माउली झांबरे , चंद्रशेखर अक्कलकोट , अनिल तेल्लुर , रोहन नागणसुरे, युवराज चुंबळकर , संजय तोष्णीवाल यांच्यासह माजी अध्यक्ष राजेंद्र शाह, प्रदीप पिंपरकर , शिरीष गोडबोले, नंदकिशोर मुंदडा , प्रियदर्शन शाह , समीर गांधी, गुरुराज येल्लटी , अविनाश बच्चूवार , व सदस्य सर्वश्री राजेश गांधी, वेदांत मुंदडा, जिगर पटेल, प्रमोद हिंगे,संजय पटेल,राजू मिनजगी आदी उपस्थित होते . क्रेडाईच्या वुमेन्स विंगच्या माधुरी मुंदडा, दिपाली गांधी, रूपा सुराणा, मनीषा शहा या प्रदर्शनात शहरातील विविध भागातील बंगलो, फ्लॅट्स , रो- हाऊसेस, शॉप्स, प्लॉट्ससह बांधकाम मटेरियल सप्लायर्स यांनी आपले ५० स्टॉल उभारले आहेत. गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी स्टॉल्सद्वारे माहिती उपलब्ध केली आहे.

वित्तीय संस्थांचेही स्टॉल

हे प्रदर्शन सोमवार दि. ५ फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री च ८ पर्यंत नॉर्थकोटच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. डोम आकाराच्या मंडपात, स्टॉल्स ची आकर्षक उभारणी , धुळीपासून संरक्षण देण्यासाठी संपूर्ण आच्छादित असल्याने हे प्रदर्शन सोलापूरकरांना नक्कीच आवडेल, असा विश्वास अध्यक्ष अभय सुराणा यांनी व्यक्त केला.

Tags: Credai Property ExpoInauguration
Previous Post

मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याचं वृत्त, इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ

Next Post

जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची नागपूरला बदली..

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची नागपूरला बदली..

जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची नागपूरला बदली..

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026