• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढ्यात उद्या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2024
in इतर घडामोडी
0
मंगळवेढ्यात उद्या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा
0
SHARES
0
VIEWS

मंगळवेढा : आ.समाधान आवताडे यांच्या स्थानिक आमदार निधीतून सन २०२३-२४ अंतर्गत बांधण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्याच सांस्कृतिक भवन (वारकरी भवन) या वास्तूचा लोकार्पण सोहळा रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते, सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश तथा वासकर फडाचे प्रमुख ह.भ.प. विठ्ठलदादा वासकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी वासकर फड प्रमुख ह.भ.प. गोपाळआण्णा वासकर महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे महाराज, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे, श्री दामाजी संस्थेचे मा. आमदार समाधान दादा आवताडे यांच्या आमदार निधीतून साकार, सन-२०१३-२४. वारकरी भवन अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक सिध्देश्वर आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदिप खांडेकर, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपअभियंता गिरीश वाघमारे, संत चोखामेळानगरचे सरपंच शिवाजी सरगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अखिल भाविक महिला वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा पार्वती आवताडे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर(माऊली) पंढरपूर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गोरे, शिवकुमार कन्स्ट्रक्शनचे प्रविण उगाडे प्रयत्नशील आहेत. सदर कार्यक्रमासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ, वारी परिवार, उपसरपंच, सर्व सदस्य व समस्त संत चोखामेळानगर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभणार आहे. श्री संत दामाजी मंदिर येथून संत चोखामेळा नगर येथे बांधण्यात आलेल्या वारकरी भवनापर्यंत सकाळी 10 वाजता दिंडी निघणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस प्रचंड प्रतिसाद

Next Post

कॉ.गोदूताईकॉ.गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
Co. Godutai Co. Godutai Parulekar Housing Society's Silver Jubilee Year Annual General Meeting Concluded

कॉ.गोदूताईकॉ.गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026