• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

यंदाच्या विश्वचषकात मराठी, हिंदीसह ९ भाषांमध्ये असणार कॉमेंटटरची मांदीयाळी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2023
in इतर घडामोडी
0
यंदाच्या विश्वचषकात मराठी, हिंदीसह ९ भाषांमध्ये असणार कॉमेंटटरची मांदीयाळी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 4 तारखेला ओपनिंग सेरेमनी असेल. यावेळी सर्व दहा संघाचे कर्णधार एकत्र येण्याची शक्यता आहे. पाच ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. विश्वचषकाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. वर्ल्ड कप सामन्यासाठी अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने खास तयारी केली आहे. विश्वचषकात समालोचन करणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी, हिंदीसह नऊ भाषांमध्ये समालोचन होणार आहे. त्यासाठी तब्बल 120 कॉमेंटटरची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश आहे.

विश्वचषक सामन्यावेळी अनेक दिग्गज समालोचन करताना पाहायला मिळतील. सुनील गावसकर,रिकी पाँटिग, इयॉन मॉर्गन, शेन वॉटसन आणि वकार युनूस सारख्या दिग्गजांचा या यादीत समावेश आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह नऊ भाषांमध्ये क्रिकेट चाहते कॉमेंट्री ऐकू शकतील. प्रत्येक भाषांसाठी वेगवेगळे दिग्गज आहेत. मराठी. तामिळ, तेलुगू, कन्नड़, बंगाली, गुजराती आणि मल्याळम यासारख्या भाषांमध्ये समालोचन होणार आहे.

शॉन पोलॉक, अंजुम चोप्रा आणि मायकल एथर्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. सायमन डूल, म्पुमेलेलो मबांगवा, संजय मांजरेकर, केटी मार्टिन, दिनेश कार्तिक, डर्क नॅनेस, सॅम्युअल बद्री, अतहर अली खान आणि रसेल अर्नाल्डही कॉमेंट्री पॅनेलमध्ये असतील. समालोचक हर्षा भोगले, कास नायडू, नार्क निकोलस, नताली जर्मनोस, मार्क हॉवर्ड आणि इयान वॉर्ड यांसारखे दिग्गजही समालोचन करताना दिसतील.

5 ऑक्टोबरपासून शुभारंभ
5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.

Tags: 9 languages ​​commentaryHindiIn this year's World CupMarathi
Previous Post

शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता अभियान…

Next Post

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅरिको आणि वेइसमन यंदाचे मानकरी

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅरिको आणि वेइसमन यंदाचे मानकरी

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅरिको आणि वेइसमन यंदाचे मानकरी

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026