सोलापूर : महापालिकेच्या covid-19 चा २४ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासांत नव्याने ७ जणांना कोरोना ची बाधा झाली आहे. या कालावधीत ११ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.