• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रभाग 26 मध्ये हळदी कुंकचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

by Yes News Marathi
February 1, 2024
in इतर घडामोडी
0
प्रभाग 26 मध्ये हळदी कुंकचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: नवीन वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी रथ सप्तमी पर्यंत सुहासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात महिला करीत असतात. त्याचे औचित्य साधून भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रभाग 26 मधील विविध नगरामध्ये सुहासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोमल कोरे, मंगल कोरे, सुमन कोरे, शोभा तेली, जयश्री तेली, कस्तुरा घेरडे, रेणुका बिराजदार, सुरेखा झांबरे, सुप्रिया बंकुरे, सुरेखा देशपांडे, सविता रामने, कस्तुरा कोरे, सोनाबाई कोरे, गुरुदेव कोरे, राजश्री राऊतराव, निर्मला पटणे, सुंदर आमने, निलाबाई कलशेट्टी, सरस्वती निकम, वंदना रेवणे, सारिका जोगदे, मनीषा तेली, आधी महिला उपस्थित राहून हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला यायावेळी सदर महिला उपस्थित होत्या.

Previous Post

वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त ६ फेब्रुवारीला आत्मज्योत आणि रथोत्सवाचे आयोजन

Next Post

विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी

Next Post
विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी

विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प - खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group