• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विकणार नाही तर जिंकणारच ; दिलीप माने यांचा निर्धार….

by Yes News Marathi
November 20, 2025
in इतर घडामोडी
0
विकणार नाही तर जिंकणारच ; दिलीप माने यांचा निर्धार….
0
SHARES
131
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बी प्लान तयार ठेवा, स्वतंत्र लढा, विरोधकांना त्यांची जागा दाखवू , आपण कोण आहोत हे दाखवून देऊ अशा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत माजी आमदार दिलीप माने यांनीही स्वाभिमान विकणार नाही. तिनही जिल्हा परिषद गट लढवणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक तिर्हे येथील फार्म हाऊसवर पार पाडली. यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी आता कोठे जावं असं वाटत नाही. स्वाभिमानेनं राहायचं आहे. निर्णय घेताना किती तरी वेदना होत असल्या तरी पंचायत समिती ,जिल्हा परिषद गट लढविणार आणि जिंकणार असे मत व्यक्त केले.

Previous Post

अनगरच्या थिटेंना 100% सहकार्य केले, पण त्यांची चूक त्यांना नडली;निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण..

Next Post

राजकीय नाट्याचा पडदा उद्या उशिरा उघडणार…

Next Post
राजकीय नाट्याचा पडदा उद्या उशिरा उघडणार…

राजकीय नाट्याचा पडदा उद्या उशिरा उघडणार...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In