• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उष्णतेची लाट: उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2025
in इतर घडामोडी
0
उष्णतेची लाट: उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दिनांक 5 (जिमाका):- सोलापूर जिल्हयात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेंमधून पूर्वसुचना भारतीय हवामान विभागामार्फत वर्तवली जात आहे. उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये याकरीता काय करावे व काय करु नये याबाबत मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमीत करण्यात येत आहे.

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

• पुरेसे पाणी पित राहावे तहान लागली नसली तरीही दर अर्धातासाच्या फरकाने पाणी प्यावे.

• घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री, अथवा टोपी व पांढरा शेला / दुपट्टाचा वापर करावा.

• सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणी झडपांचा वापर करावा.

• हलक्या पातळ व सच्छिद्र सुती खादी, पांढरा रंगाचे कपडयाचा वापर करावा.

• प्रवासात व कामाचे ठिकाणी मुबलक थंड पिण्याचे पाणी सोबत ठेवावे व जवळच व्यवस्था करावी

• शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS घरगुती उपचार लिंबूपाणी, ताक, लस्सी घ्यावे.

• घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनसेडचा वापर करावा व रात्रीस खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

• घरामध्ये कुलर, पंखे, वातानुकुलीत (AC) चा वापर करावा.

• सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना दयावे.

• गरोदर स्रिया व आजारी व्यक्ती, वयोवृद्ध, लहान मुले यांची अधिक काळजी घ्यावी.

• शिळे अन्न खाणे टाळावे

• उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे.

• शक्यतो दुपारी १२ ते ३ या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे.

• चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे.

• प्राणी गुरे, जनावरे यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.

हे टाळावे

• दुपारी १२ ते ३ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

• गडद, पट्टे व जाड कपडे घालणे टाळावे.

• बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.

• उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाने टाळावे.

• उष्माघात झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना

• उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी.

• मद्य, चहा, कॉफी व कार्बनटेड शितपेय पिण्याचे टाळावे.

• शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे

• उष्माघात झाल्यास ओल्या कपड्याने बाधीत व्यक्तीचे अंग थंड पाण्याने पुसून काढावे.

• व्यक्तीला ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे.

उष्माघात बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे. व बाधित व्यक्तीला त्वरीत हॉस्पीटल मध्ये दाखल करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरु शकते. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

इंद्रधनु प्रकल्पाचे उद्योजक गणेश कोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर

जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026