• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींची झाली सुनावणी..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 19, 2025
in इतर घडामोडी
0
महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींची झाली सुनावणी..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना प्रक्रियेत आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३ सप्टेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी आज (दि. १९ सप्टेंबर) जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे घेण्यात आली.

या सुनावणीवेळी एकूण ३८ हरकती व सूचना प्राप्त झाल्याचे समोर आले. त्यापैकी ३६ हरकतींवर सुनावणी झाली असून २ अर्जदार अनुपस्थित राहिले. सुनावणीची अध्यक्षता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली, यावेळी मोनिका सिंह, अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित होत्या.

अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना या मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.

या सुनावणी प्रसंगी सहायक नगर रचना संचालक मनिष भिष्णुरकर, सहायक आयुक्त गिरीष पंडित, तहसीलदार सरस्वती पाटील, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे, कामगार कल्याण अधिकारी अजित खानासूळे निर्मलकुमार शितोळे, दवीत शिरशेट्टी, गणेश कोळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील अंतिम प्रभाग रचना २३ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत निश्चित करून नगर विकास विभागामार्फत मा. राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ते १३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

Previous Post

राज्यातल्या नागरिकांचा ‘गोल्डन डेटा’ तयार.. 2 ऑक्टोबर रोजी सरकार गोल्डन डेटा करणार जाहीर…

Next Post

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी पंधरवड्यात सोलापूर मुंबई बंगळुरू विमानसेवेची भेट…

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी पंधरवड्यात सोलापूर मुंबई बंगळुरू विमानसेवेची भेट…

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी पंधरवड्यात सोलापूर मुंबई बंगळुरू विमानसेवेची भेट...

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026