• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्या होणार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते महिला व बाल रूग्णालयाचे उद्घाटन

by Yes News Marathi
March 12, 2024
in इतर घडामोडी
0
उद्या होणार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते महिला व बाल रूग्णालयाचे उद्घाटन
0
SHARES
301
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :अखेर गुरूनानक चौक येथील दोनशे बेडचे महिला व नवजात शिशु रूग्णालय रूग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्या, 13 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जवळपास साडेतीन हजार कोटी रूपये खर्च करून महिला व नवजात शिशु आणि जिल्हा रूग्णालयाची उभारणी केली आहे. तर जवळपास 1 हजार चौरस मीटर या हॉस्पिटलचे क्षेत्रफळ आहे. 20 फेब्रुवारी 2019 रोजी सदरच्या हॉस्पिटलला मान्यता मिळून याचे कामकाज त्याच वेळी सुरू झाले. यामध्ये 100 खाटा या महिलांसाठी तर 100 खाटा या नवजात शिशु साठी असे मिळून दोनशे बेडचे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. यासाठी आवश्यक अशी सर्व कायम आणि कंत्राटी पध्दतीने पदे भरण्यात आली आहेत.

Tags: Health MinisterTanaji Sawant
Previous Post

प्रिसिजन मध्ये सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम!

Next Post

लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा ४५ मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं

Next Post
लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा ४५ मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं

लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा ४५ मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group