• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात वातावरणात गुलाल

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2025
in इतर घडामोडी
0
श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात वातावरणात गुलाल
0
SHARES
0
VIEWS

शेकडो भाविकांची उपस्थिती : आज प्रसाद वाटप

सोलापूर : फुलांनी आणि विद्युतमाळांनी सजवलेले मंदिर….. गाभाऱ्याला केलेली फुलांची रेखीव सजावट आणि श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा अखंड जप अशा भक्तिमय आणि भारावलेल्या वातावरणात गुरुवारी रात्री १०.४५ वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलाल कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास शेकडो भाविकांची उपस्थिती होती.

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुवारी सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात सकाळी गुरुगीता पारायणाची समाप्ती झाली. यानंतर श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक व तर्पण विधी करण्यात आला.

यानंतर दिवसभर हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. परंपरेप्रमाणे रात्री ठीक १०.४५ वाजता गुलाल झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. याप्रसंगी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे आदी उपस्थित होते.

आज भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १४) दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भाविकांना लाडूप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी लाडू प्रसाद वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले आहे.

Previous Post

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post

लोकांनी सकस वाचावं म्हणूनच मी स्वतःचं ग्रंथालय सुरू करतोय-मारुती चित्तमपल्ली…

Related Posts

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
Next Post
लोकांनी सकस वाचावं म्हणूनच मी स्वतःचं ग्रंथालय सुरू करतोय-मारुती चित्तमपल्ली…

लोकांनी सकस वाचावं म्हणूनच मी स्वतःचं ग्रंथालय सुरू करतोय-मारुती चित्तमपल्ली...

ताज्या बातम्या

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026