• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भगवान जगन्नाथ रथयात्रेस गुजरात सरकारची मंजूरी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2021
in इतर घडामोडी
0
भगवान जगन्नाथ रथयात्रेस गुजरात सरकारची मंजूरी
0
SHARES
0
VIEWS

अहमदाबाद : करोना साथीच्या काळात अहमदाबादमधील भगवान जगन्नाथ यांची १४४ वी पारंपारिक रथ यात्रा निघणार आहे. यावेळी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात्रेत केवळ ३ रथ आणि २ वाहने असतील. १९ किमी मार्गासाठी रथ यात्रेला परवानगी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर प्रसाद वाटप होणार नाही. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी याबाबत माहिती दिली. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलचे पालन करत रथयात्रा आखाडा, भजन मंडळाशिवाय दुपारपर्यंत निघेल. लोकांचा भगवान जगन्नाथांवर खूप श्रद्धा आणि विश्वास असल्याचे जडेजा म्हणाले. करोनामुळे गेल्यावर्षी रथयात्रा निघू शकली नाही. दरम्यान, आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रित आली आहे. त्यामुळे करोना निर्बंधांचे पालन करत रथयात्रा काढण्यात येईल. “रथ यात्रा १२ जुलै रोजी सकाळी निज मंदिर येथून सुरू होईल आणि सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पूर्ण होईल. या वेळी भाविकांना रथ यात्रेमध्ये भाग घेता येणार नाही. त्याचवेळी लोक दूरदर्शन व टीव्ही वाहिन्यांमधून रथ यात्रेचे दर्शन घेऊ शकतात. तसेच रथ यात्रेच्या सुरक्षेसाठी एसआरपीच्या २० तुकड्या तैनात असतील.” असे, जडेजा म्हणाले.

Previous Post

राऊतांनी इराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

Next Post

केरळमध्ये आणखी १४ जणांना झिका विषाणूची लागण

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
केरळमध्ये आणखी १४ जणांना झिका विषाणूची लागण

केरळमध्ये आणखी १४ जणांना झिका विषाणूची लागण

ताज्या बातम्या

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026