• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेल्वे पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2026
in इतर घडामोडी
0
रेल्वे पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन
0
SHARES
0
VIEWS

अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन

पुढील आठवड्यात बैठकीत घेणार आढावा : आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा

सोलापूर – अण्णाभाऊ साठे चौक येथील रेल्वे पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा करत सूचना दिल्या. आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.अण्णाभाऊ साठे चौक ते मरिआई चौक दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाची कालमर्यादा संपल्यामुळे हा पूल पाडून नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे या कामाला उशीर होत आहे. परिणामी, या रस्त्यावरून रोज ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सामोरे जावे लागत आहे. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करत या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केली होती.

यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्वरित थेट विधानभवनातून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत विचारणा केली. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पूल बांधणीचे काम लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. हजारो नागरिक दररोज ये – जा असणारा रस्ता बंद झाल्यामुळे पर्यायी मार्गांवर मोठी गर्दी होत आहे. तसेच वाहतूक खोळंबत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे. मी पुढील आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याप्रसंगी सांगितले.त्यानुसार पुढील आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार असून यावेळी पुलाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

Previous Post

हरिभाई देवकरण प्रशाला & कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन साजरा

Next Post

पु अ हो सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
पु अ हो सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

पु अ हो सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026