मनपा आयुक्त शितल तेली -उगले यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा

0
19

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली -उगले यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय, खराटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपयुक्त विद्या पोळ, उपयुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे,आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी,कामगार कल्याण अधिकारी श्रीमिती कस्तुराबाई चौगुले, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, पंडित वडतीले इत्यादी उपस्थित होते.