• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 7, 2026
in इतर घडामोडी
0
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
0
SHARES
10
VIEWS

पुणे . : सोलापूर जिल्हा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता निगडी येथील सीझन्स बँक्वेट अँड लॉन्स येथे होणार आहे.

हा सत्कार सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री माधुरी मिसाळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार भीमराव तापकीर,विधानपरिषद सदस्य उमा खापरे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, विधानपरिषद सदस्य अमित गोरखे, तसेच ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना एकत्र आणून परस्पर संवाद, स्नेह आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सोलापूरकरांना एकाच व्यासपीठावर आणण्याबरोबरच नव्याने निवडून आलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा मित्र मंडळाचे संयोजक ॲड अतुल पाटील, दिनेश मोरे, अजय करंडे, बाळासाहेब बावकर, अशोक घावटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Next Post

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026