प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या शुभहस्ते येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा

    0
    117

    #येस_न्यूज_मराठीच्या_इको_फ्रेंडली_गणरायाची_पूजा_बुधवारी सकाळी डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आली. येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते डॉ. सुहासिनी शहा यांचा येस न्युज मराठीचा विशेषांक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माधव देशपांडे यांच्यासह येेस न्यूज मराठीचे विजय आवटे, शिवानंद जाधव, अभिषेक उघडे, अनिकेत पाटील उपस्थित होते