• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2025
in इतर घडामोडी
0
सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले.


या कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सिईओ यांच्या सुविद्य पत्नी जंगम , तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिक चे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , बांधकाम १ चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, उप अभियंता सुनील कटकधोंड, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, प्रभारी समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. हरीभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत झालेनंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्पर्श निर्मूलन अभियान व कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्वांना दिली. या प्रसंगी सिईओ कुलदीप जंगम व विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत तिरंगा रंगातील फुगे सोडलेत आले.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भारतीय संविधान उद्देश्यीके च्या स्तंभास सिईओ कुलदिप जंगम यांनी अभिवादन केले. मुख्यालयातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सिईओ जंगम यांनी अभिवादन केले.


सिईओ यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार

डाएट अंतर्गत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह न प्रशस्ती पत्रक वितरीत करणेत आले. वीरगाथा प्रकल्प- 4.0 विद्यार्थी शौर्य पुरस्कार वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते
कुमारी आराध्या म्याकल , कुमारी सिद्धी शिंदे, कुमारी गौरी साखरे, आणि वैष्णवी राठोड यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले त्यानंतर कुलदीप जंगम यांनी सर्व विभाग प्रमुख, अधिकारीवर्ग,व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाधिकारी योजना सुलभा वटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, कृषी विकास अधिकारी पी.के.वाघमोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एस एल नरळे, प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पारसे यांच्यासह सर्व सोलापूर जिल्हा परिषद येथील सर्व पुरुष व महिला कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण…

जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण...

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026