• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनीच पडळकरांना दिलीय – हसन मुश्रीफ

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2021
in इतर घडामोडी
0
पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनीच पडळकरांना दिलीय – हसन मुश्रीफ
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस असल्याचा आरोप करताना त्यांना आवरा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा डाटा केंद्र सरकारने द्यावा यासाठी येत्या अधिवेशनात ठराव करणार असून प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, सत्ता गेल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. सत्ता मिळत नाही म्हटल्यावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली. एखाद्या सत्ताधारी मंत्र्याविरोधात विरोधी पक्षाच्या बैठकीत असा ठराव होण्याचा देशातील हा पहिलाच प्रसंग असावा. केंद्रीय सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. यावरून सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. हा डाव जनता सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Previous Post

पावसाअभावी शेतकरी व मुजरा वर संकटाचे दिवस

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 5 जुलैपासून ऑनलाइन सुरू होणार

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 5 जुलैपासून ऑनलाइन सुरू होणार

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 5 जुलैपासून ऑनलाइन सुरू होणार

ताज्या बातम्या

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026
संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026