• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2026
in मुख्य बातमी
0
प्रत्येक शासकीय यंत्रणांनी माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
0
SHARES
22
VIEWS

सोलापूर – जिल्हा नियोजन समिती मधून जिल्हा वार्षिक योजना सन 2026- 27 साठी विविध शासकीय यंत्रणांना शासकीय योजना अंमलबजावणी व विकास कामांसाठी निधी मंजूर केलेल्या आहे. तरी या निधी अंतर्गत प्रस्तावित केलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी नियोजन समितीकडून माहे सप्टेंबर 2026 पूर्वी प्रशासकीय मान्यता घेणे अनिवार्य आहे, असे निर्देश जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस उप आयुक्त गौहर हसन, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. ऋत्विक जयकर, जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की, मागील वर्षी पासून शासनाने नियोजन समितीकडून माहे सप्टेंबर 2026 पूर्वी सर्व प्रशासकीय मान्यता घेण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रत्येक शासकीय यंत्रणेने शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावे. तसेच दिनांक 22 मे 2026 रोजी पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभा नियोजित असून या सभेसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागाशी संबंधित विविध योजना, कामे तसेच अनुपालानाच्या मुद्द्यावर अभ्यास करून आले पाहिजे व व्यवस्थित माहिती सभेत दिली पाहिजे, असे ही त्यांनी सुचित केले.

शासकीय यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवताना आपल्या कार्यालयाचा यूआयडी तयार करून त्याचा नंबर त्यावर टाकूनच प्रस्ताव पाठवावेत. हा नंबर नसेल तर संबंधित विभागांना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही याची नोंद घ्यावी. त्याप्रमाणे शासनाच्या सूचनेनुसार यंत्रणांनी त्यांना मंजूर निधीच्या दहा टक्के निधी खरेदी करण्यासाठी वापरावा, त्यापेक्षा अधिक निधी खरेदीसाठी वापरता येणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा नियोजन अधकारी दिलीप पवार यांनी दिल्या.

.

Previous Post

२२ मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक

Next Post

महाराष्ट्रात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Related Posts

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
Next Post
महाराष्ट्रात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026