• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं – ऊर्जामंत्री नितीन राऊत

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2021
in मुख्य बातमी
0
ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं  – ऊर्जामंत्री नितीन राऊत
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसंच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली.

“ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीदेखील जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करा,” असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

“करोना काळात रीडिंग न घेता बिलं पाठवण्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिलं पाठवावीत. करोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठवले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल,” असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

Previous Post

तुम्ही कारमध्ये एकटे असला तरी मास्क बंधनकारक – उच्च न्यायालय

Next Post

कोल्हापूर जिल्ह्यात जायचं असेल तर आता कोव्हिड चाचणी बंधनकारक

Related Posts

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती
मुख्य बातमी

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

October 19, 2026
अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!
मुख्य बातमी

अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!

October 19, 2026
Next Post
कोल्हापूर जिल्ह्यात जायचं असेल तर आता कोव्हिड चाचणी बंधनकारक

कोल्हापूर जिल्ह्यात जायचं असेल तर आता कोव्हिड चाचणी बंधनकारक

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026