• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग  ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2025
in इतर घडामोडी
0
इलेक्ट्रो २०२५ ची थाटात सांगता कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग  ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी  
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – होम मैदानावर १२ ते १८ फेब्रुवारी पर्यंत सुरू असलेल्या इलेक्ट्रो  या भव्य प्रदर्शनाचा सांगता समारंभ बँक ऑफ महाराष्ट्राचे असिस्टंट जनरल  मॅनेजर श्री संजीव कुमार  व सोलापूर एअरपोर्ट चे  व्यवस्थापक श्री चंद्रेश वंजारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी इलेक्ट्रो २०२५ चे सर्वोत्कृष्ट  स्टॉलचे बक्षिस कस्तुरे असोसिएट्स -सॅमसंग चे   मंगेश कस्तुरे यांना प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी मंचावर सेडाचे अध्यक्ष श्री. आनंद  येमुल , चेअरमन दीपक मुनोत ,  उपाध्यक्ष  डॉ. सुरजरतन धुत, सचिव भूषण भुतडा  , खजिनदार श्री. सुयोग कालाणी,  सह सचिव हरीश कुकरेजा  उपस्थित होते .  
प्रारंभी सोलापूर इलेकट्रोनिक्स डिलर्स असो. चे सचिव भूषण भुतडा यांनी सर्वांचे स्वागत केले. अध्यक्ष आनंद येमूल यांनी प्रास्ताविक करताना सर्व संचालक मंडळ व इलेकट्रो समितीचे सभासदांनी घेतलेल्या परिश्रमाबद्धल आभार व्यक्त केले. इलेक्ट्रो चे चेअरमन दीपक मुनोत  आपल्या भाषणात नागरिकांनी या प्रदर्शनास दिलेल्या उत्स्फूर्त  प्रतिसाद तसेच  मुख्य प्रायोजक प्रायोजक शार्प , सह प्रायोजक हायफा इलेकट्रीकल्स व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी  यांचे विशेष आभार व्यक्त केले. समस्त स्टॅालधारक, विद्यार्थी व सहभागी कंपन्यांचेही विशेष आभार मानले. सात दिवसांत सुमारे एक लाख लोकांनी यंदा प्रदर्शनास भेट दिल्याचे त्यांनी आवूर्जन उल्लेख केला.
श्री संजीव कुमार यांनी हे प्रदर्शन अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे सांगत सेडाचे सर्व पदाधिकार्यांच्या एकात्मतेचे कौतुक केले. मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरातील प्रदर्शना बरोबरीचे हे प्रदर्शन होते . असल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. श्री चंद्रेश वंजारा यांनी सुद्धा या उपक्रमबद्दल संपूर्ण सेडा टीमचे अभिनंदन केले .
याप्रसंगी इलेक्ट्रो २०२५ साठी संयोजन करणाऱ्या आर्कि . नीरज मेहता ,  भिंगारे मंडपचे श्री. सुधीर भिंगारे, जव्हेरी अ‍ॅडव्हर्टायझिंग चे श्री. संदीप जव्हेरी,  श्री सिद्धनाथ  पाटोळे, आनंद कोंगे, राजेश दैवज्ञ आदींचा सत्कार करण्यात आला.           
त्यानंतर विविध गटातील पारितोषिक ईश्वर मालू , खुशाल देढिया यांनी जाहीर केले.

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (कंपनी फीटेड विभाग)   :  
प्रथम-  बदामीकर अँड सन्स (हायर)  ; द्वितीय – राठी डिस्ट्रिब्युटर्स (बॉश )

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (सेल्फ फिटेड विभाग):
प्रथम- महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स ; व्दितीय – किचन किंग

इलेक्ट्रॉनिकस व होम अप्लायन्सेस (कंपनी टाईप सेल्फ फिटेड विभाग):
प्रथम- सुयश एंटरप्रायझेस ; व्दितीय – पवन ट्रेडर्स

इलेक्ट्रॉनिकस विभाग (कंपनी फिटेड  विभाग) :
प्रथम- सुयोग डिजीटल (सोनी)

इलेक्ट्रॉनिक्स विभाग (सेल्फ फिटेड  विभाग) :  
प्रथम- विजय इलेक्ट्रॉनिक्स (अकाई )

इलेक्ट्रोनिक्स् विभाग (कंपनी टाईप सेल्फ फिटेड  विभाग) :  
प्रथम- एकबोटे ब्रदर्स

होम अप्लायन्सेस  (कंपनी फिटेड  विभाग):
प्रथम- चव्हाण सेल्स (आयएफबी) ; व्दितीय – ओपल कॉम्पुटर्स (कॅरियर ए सी )

होम अप्लायन्सेस  (सेल्फ फिटेड  विभाग):
प्रथम- सर्वोदय ट्रेडर्स (बॉस ) ; व्दितीय – आनंद ट्रेडिंग ोम अप्लायन्सेस (कंपनी टाईप सेल्फ फिटेड  विभाग):
प्रथम- मोनिका इलेक्ट्रॉनिक्स ; व्दितीय – बालाजी आटा चक्की  

आय. टी. व  कॉम्पुटर्स  विभाग : (कंपनी फिटेड विभाग):  
प्रथम-  दर्शन इलेक्ट्रॉनिक्स

आय. टी. व  कॉम्पुटर्स  विभाग : (सेल्फ फिटेड  विभाग):  
प्रथम – प्राईम डिजिटल फोकस

सोलर सिस्टम्स  (कंपनी विभाग) :  
प्रथम- चैतन्य आदित्य सोलर शॉपी

सोलर सिस्टम्स  (सेल्फ फिटेड ) :  
प्रथम- एलग्रीस सोलर

फिटनेस  (कंपनी फिटेड )
प्रथम – फिटनेस मॉल

फिटनेस  (सेल्फ फिटेड )
प्रथम – गौरव एजेन्सीस  

वॉटर प्युरिायर : (कंपनी फिटेड)
प्रथम – सर्वोदय ट्रेडर्स (हॅवेल्स)

वॉटर प्युरिफायर : (सेल्फ फिटेड विभाग):  
प्रथम – दोशीबा वॉटर ट्रीटमेंट

फूड स्टॉल
जगदंबा केटरर्स , लाईम ट्विस्ट कॅफे

या स्टॉलचे परिक्षण   प्रा. आरती माने, आर्की. रोहन राठी व लक्ष्मीकांत सोमाणी यांनी केले. प्रा. आरती माने यांनी परिक्षणविषयी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी परिक्षकांचा सत्कार करण्यात आला.     
शेवटी दि.१८ रोजीचे भाग्यवंत क्रमांक काढण्यात आले.  सर्वांचे आकर्षक़ ठरलेल्या सात  दिवसाचा एकत्रित्त बंपर लकी ड्रॉ ५५५४४ तिकट क्रमाकांस  बक्षिस जाहीर करण्यात आला. ह्या भगवंतास आयएफबीची ५१,९९० किमतीची  किचन चिमणी भेट मिळणार आहे. शेवटच्या दिवशीचे  काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ चे भाग्यंत क्रमांक -  ७२९१९, ७४०८५ व ७४०६२ आहेत.  विजेत्यांनी सेडा कार्यालय, सुराणा मार्केट येथे स.10 ते 12 यावेळेत 15 दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  खजिनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सौ. आरती अग्निहोत्री यांनी केले.    
या कार्यक़्रमास संचालक  संदेश कोठारी, यल्लप्पा भोसले ,बसवराज नवले, चंद्रकांत शहापुरे ,राजेश जाजू, रविंद्र पाचलग, गणेश सुत्रावे,  तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, सतीश मालू, शिवप्रकाश चव्हाण, समीर गांधी, विपीन कुलकर्णी , कौशिक  शाह, खुशाल देढिया, ईश्वर मालू सह सूर्यकांत कुलकर्णी, विजय टेके ,विश्वजीत कुलकर्णी, सचिन करवा, सतिश मुंदडा,   दत्तात्रय अंबुरे, जॉय  छाब्रिया,  सुनिल भांजे,  घनश्याम चव्हाण , रवींद्र कोळी, अंगद चव्हाण ,गणेश दरक, संतोष बुरबुरे, सौरभ राजमाने,राजेंद्र बिराजदार ,ईरफान शेख आदी उपस्थित होते.
Previous Post

शिवजयंती निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप…

Next Post

राज्य शासन दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नव्या बसेस खरेदी करणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
राज्य शासन दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नव्या बसेस खरेदी करणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्य शासन दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नव्या बसेस खरेदी करणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026