• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

द्राक्षाला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2023
in मुख्य बातमी
0
द्राक्षाला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले
0
SHARES
1
VIEWS
  • पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षास व्यापारी व दलालांकडून कवडीमोल भाव मिळत आहे. बाजारात किलोवर मिळणाऱ्या रद्दीपेक्षाही द्राक्षांना कमी दर मिळत आहे. सध्या द्राक्षांच्या पॅकिंगसाठी बाजारात वापरात आणलेल्या रद्दीचा दर ४० रुपये किलो, तर द्राक्षांचा दर २० रुपये किलो आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले आहे.

जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यांत द्राक्षांचे चांगले उत्पादन घेतले जाते. सध्या जिल्ह्यात सर्वत्र बागा द्राक्षांनी लगडल्या आहेत. निर्यातीसाठी शेतकरी दलाल व व्यापाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. द्राक्ष हा नाशवंत असल्याने दलाल व व्यापारी जास्तीत जास्त माल कमीत कमी दरात खरेदी करताना दिसत आहेत. मात्र, हा माल खरेदी करताना त्याची किंमत बाजारात मिळणाऱ्या रद्दीपेक्षाही खालावल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

  • सूर्यप्रकाशापासून द्राक्षांचा बचाव करण्यासाठी व त्यावरील हिरवा रंग टिकून राहण्यासाठी द्राक्षघडांना झाकण्यासाठी रद्दीचा वापर केला जातो. हा कागद मुंबईहून पिंपळगावच्या बाजारात दाखल होतो. त्यानंतर तो द्राक्ष निर्यात करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांकडे येतो.
  • या हंगामात युरोप मार्केटला जाणाऱ्या द्राक्षांना ६० ते ७० रुपये किलोचा भाव मिळाला आहे, तर स्थानिक मार्केटसाठी तयार केलेल्या द्राक्षांना २० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. लांब मण्याच्या, तसेच गोलाकार मण्यांच्या द्राक्षांनाही २० ते २५ रुपये असा भाव आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचा कमीत कमी दरात द्राक्ष खरेदीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.
Previous Post

जुनी पेन्शनबाबत इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन !

Next Post

सांगलीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
सांगलीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी

सांगलीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026